Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च करा अन् जिंका खास रिवॉर्ड्स; फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Faded Wheel Event: फ्री फायर मॅक्समध्ये फुटबॉल थीमवर आधारित नवा गोल फिनिशिंग मुव्ह इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमधून प्लेअर्सना गोल.... अ‍ॅनिमेशन सह अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार असून त्यासाठी डायमंड्स वापरून स्पिन करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 09:09 AM
Free Fire Max: गेममध्ये नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च करा अन् जिंका खास रिवॉर्ड्स; फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च करा अन् जिंका खास रिवॉर्ड्स; फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सच्या नव्या फेडेड व्हिल इव्हेंटमध्ये गोल…. अ‍ॅनिमेशन सह 10 खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे.
  • प्लेअर्सना सर्वप्रथम 10 पैकी 2 नको असलेले रिवॉर्ड्स काढून उर्वरित 8 रिवॉर्ड्ससाठी स्पिन करता येणार आहे.
  • इव्हेंटमधील पहिल्या स्पिनसाठी 9 डायमंड्स तर शेवटच्या स्पिनसाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
Free Fire Max New Event: फ्री फायर मॅक्समध्ये गोल…. अ‍ॅनिमेशन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. कारण गेममध्ये प्लेअर्ससाठी नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक दमदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये तुमच्यासमोर 10 इन-गेम वस्तूंची यादी येणार आहे. मात्र यापैकी तुम्हाला 2 अशा वस्तूंची निवड करावी लागणार आहे, ज्या तुम्हाला नको आहेत. यानंतर यादीमधील उर्वरित 8 वस्तूंसाठी तुम्ही तुमचे नशिब आजमावू शकता.

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

खरंतर, सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कपची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता ही क्रेझ फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाली आहे. गेममध्ये फुटबॉल थीमवर आधारित ईव्हेंट्स सुरु झाले आहेत. यापैकीच एक ईव्हेंट आहे, गोल फिनिशिंग मुव्ह. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल अ‍ॅनिमेशन मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पण या ईव्हेंटमधील रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • गोल
  • एनहान्स हॅमर
  • युनिव्हर्सल रिंग व्हाउचर
  • नंबर थर्टी सॉकर जर्सी (टॉप)
  • सुपर लेग पॉकेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • नंबर थर्टी सॉकर जर्सी (बॉटम)
  • टायटॅनियम वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • साइथ फुटबॉल स्टार

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

गोल फिनिशिंग मुव्ह ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर ईव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स आणि तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 39 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. ईव्हेंटमध्ये चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स आणि पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स, सातव्या स्पिनची किंमत 199 डायमंड्स आणि आठव्या स्पिनची किंमत 499 डायमंड्स आहे.

ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम उघडा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • येथे तुम्हाला हायलाइट्समध्ये गूगल फिनिशिंग मूव्ह इव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड लिस्टमधून 2 रिवॉर्ड काढावे लागतील.
  • तुम्ही आता उर्वरित रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करा.
Jio Recharge Plan: एका रिचार्जमध्ये चालणार 4 सिम! 75GB डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max gooooal finishing move event is live players can win exclusive rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.