
Free Fire Max: नव्या इव्हेंटसाठी व्हा सज्ज! स्पिन करा आणि जिंका आकर्षक स्किन्स, जाणून घ्या सविस्तर
अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री
फ्री फायर मॅक्सचा M1014 X VSK रिंग एक टोकन व्हील ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन आणि यूनिवर्सल रिंग टोकन देखील मिळणार आहे. प्लेअर्स स्पिन करून हे रिवॉर्ड्स अनलॉक करू शकणार आहेत. हा ईव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)