Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या Induction Stove जवळ चुकूनही आणू नका ‘हे’ इलेक्ट्रिक गॅजेट्स, अन्यथा तुमच्या घराला…

सध्याच्या इस्राएल आणि इराण युद्धामुळे इंधन आणि LPG गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी अनेक जण Induction Stove खरेदी करत आहे. मात्र, Induction Stove जवळ काही इलेक्ट्रिक उपकरणं आणणे टाळले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 08:05 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

LPG सिलेंडरची कमतरता जाणवत असताना अनेक घरांमध्ये इंडक्शन स्टोव्हचा वापर वाढला आहे. सिलेंडर मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे लोक मोठ्या प्रमाणावर इंडक्शन कुकटॉप खरेदी करत आहेत. मात्र, इंडक्शन चुल्हा वापरताना काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून अंतर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे मोठे नुकसान होऊ शकते.

स्मार्टफोन दूर ठेवा

अनेक जण स्वयंपाक करताना रेसिपी पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ बघण्यासाठी फोन चुल्ह्याजवळ ठेवतात. ही सवय टाळा. इंडक्शन स्टोव्हमुळे तयार होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा परिणाम फोनमधील सेन्सर्स आणि नाजूक पार्ट्सवर होऊ शकतो. काही वेळा फोनचा मदरबोर्डही खराब होण्याचा धोका असतो.

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

स्मार्टवॉचही काढून ठेवा

इंडक्शनवर स्वयंपाक करताना स्मार्टवॉच हातात घालून ठेवू नका. यातील सेन्सर्स आणि सर्किट्सवरही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते.

पावर बँकपासूनही सावध रहा

फोन चार्ज करताना पावर बँक इंडक्शन स्टोव्हजवळ ठेवू नका. यातील सर्किट्सवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेल्या पावर बँकसाठी धोका अधिक असतो. त्यामुळे ती स्टोव्हपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

ईयरबड्सचा वापर टाळा

स्वयंपाक करताना म्युझिक किंवा पॉडकास्ट ऐकण्याची सवय असल्यास इंडक्शन स्टोव्हजवळ वायरलेस ईयरबड्स वापरणे टाळा. यामुळे त्यातील अंतर्गत भाग खराब होऊ शकतात.

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

क्रेडिट/डेबिट कार्ड्स सुरक्षित ठेवा

इंडक्शन स्टोव्हमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सनाही धोका असतो. या कार्ड्सवर असलेली मॅग्नेटिक स्ट्रिप इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आल्यास खराब होऊ शकते. त्यामुळे कार्ड्स योग्यरित्या काम करणे बंद होऊ शकते. त्यामुळे, इंडक्शन स्टोव्ह वापरताना या सर्व गॅजेट्स आणि वस्तूंना सुरक्षित अंतरावर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोणतेही नुकसान टाळता येईल.

Web Title: Induction stove safety keep these gadgets away from cooktop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • lpg cylinder shortage
  • LPG Gas
  • Tech News

संबंधित बातम्या

युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश
1

युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश

WhatsApp Web Update: व्हॉट्सॲप कॉल करण्याासाठी ॲपची गरज नाही! आता थेट ब्राउझरवरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल
2

WhatsApp Web Update: व्हॉट्सॲप कॉल करण्याासाठी ॲपची गरज नाही! आता थेट ब्राउझरवरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर
3

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन
4

Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.