Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?

गेल्या वर्षी जुलै महिन्यात सॅमसंगने Galaxy Z Flip 7 5G हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आता तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 03:52 PM
मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?
Follow Us
Follow Us:

सॅमसंगच्या गॅलक्सी झेड फ्लिप 7 वर मिळणार सूट 
मागील वर्षी जुलैमध्ये लॉंच केलेला स्मार्टफोन 
ग्राहकांसाठी असणार बंपर डिस्काउंट

Samsung Galaxy Z Flip 7 5G: सॅमसंग कंपनी टेक क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात लॉंच करत असते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सॅमसंगने Galaxy Z Flip 7 5G हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आता तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या फोनवर बंपर ऑफर मिळणार आहे. स्वस्तात फोन कसा खरेदी करता येईल, त्याबाबत जाणून घेऊयात.

सॅमसंगने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी जुलै महिन्यात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज असणारा फोन 1,09,999 रुपयांमध्ये लॉंच केला होता. सध्या Samsung Galaxy Z Flip 7 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 95,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 4 हजारांची सूट मिळणार आहे. त्यामुळे या फोनची किंमत 91,999 रुपये होणार आहे. त्यामुळे आपल्या मूळ किंमतीपेक्षा 18 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Samsung Galaxy Z Flip 7 5G चे फीचर्स

Samsung Galaxy Z Flip 7 5G या फोनमध्ये 6.9 इंच फूलएचडी डिस्प्ले, तर दुसरीकडे 4.1 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँन्ड्रॉईड 16 वर आधारित one ui 8 देण्यात आले आहे. या स्मार्टफोनध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 10 मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. यामध्ये 4300 Mah क्षमतेची बॅटरी, हा फोन 5 जी, एलटीई, वाय-फाय 7 , ब्लूटुथला सपोर्ट करतो.

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत

Samsung ने घेतला मोठा निर्णय!

टेक कंपनी सॅमसंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक यूजरवर होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, येत्या काहीच दिवसांत कंपनी सॅमसंग मेसेजिंग मोबाईल अ‍ॅप बंद करणार आहे. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जुलै 2026 पर्यंत अमेरिकेत कंपनी त्यांचे मेसेजिंग अ‍ॅप टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, या निर्णयाने यूजर्सना गूगल मेसेजवर शिफ्ट होण्यासाठी प्रेरित केले जात आहे. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे की, सॅमसंग मेसेजिंग मोबाईल अ‍ॅप जुलै 2026 पासून अधिकृतपणे बंद केले जाणार आहे.

Web Title: Samsung galaxy z flip 7 5g 18 thousand discount flipkart tech news offers news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
1

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर
2

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर
3

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
4

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.