Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा… अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक

Free Fire MAX मध्ये फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी अनेक प्लेअर्स इंटरनेटवरील Redeem Codes वापरतात. मात्र प्रत्येक व्हायरल कोड खरा नसतो आणि काही फेक कोड्समुळे तुमचं गेमिंग अकाउंटही धोक्यात येऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 09:18 AM
Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा... अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक

Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा... अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक

Follow Us
Follow Us:
  • अधिकृत Garena सोर्सवरील रिडीम कोड्सवरच विश्वास ठेवा.
  • फ्री डायमंड्सच्या नावाखाली लॉगिन डिटेल्स मागणाऱ्या वेबसाईट्सपासून सावध राहा.
  • वापरण्यापूर्वी यूआरएल, कमेंट्स आणि रिव्ह्यु नक्की तपासा.
सध्या इंटरनेट आणि युट्युब वर फ्री फायर मॅक्स (Free Fire MAX) चे रेडीम कोड्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे फेक व्हायरल कोड्स प्लेअर्सना फ्री डायमंड्स, स्किन्स आणि बंडल देण्याचा दावा करतात. असे अनेक प्लेअर्स असतात जे या सर्व वस्तू मोफत मिळवण्यासाठी व्हायरल रेडीम कोड्सचा वापर करतात. मात्र लक्षात ठेवा की इंटरनेट आणि यूट्यूबवर व्हायरल होणारा प्रत्येक कोड खरा नसतो. बऱ्याचदा हे कोड्स फेक आणि स्कॅम असू शकतात, ज्यामुळे तुमचं गेमिंग अकाउंट धोक्यात येऊ शकतं. यासाठी फेक रेडीम कोड्सची ओळख पटवणं अत्यंत गरजेचं असतं.

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

अधिकृत सोर्स तपासा

खरे आणि अधिकृत रिडीम कोड्स सहसा गरेनाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज, लाईव्ह स्ट्रिम किंवा एखाद्या ईव्हेंटमध्ये जारी केले जातात. जर एखादी अनोळखी वेबसाईट अनलिमिटेड डिस्काऊंट किंवा 100 टक्के खरे रिडीम कोड्स जारी करत असल्याचा दावा करत असेल तर सावध राहा.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आकर्षक ऑफर्स

जर एखादी वेबसाईट किंवा एखाद्या व्हिडीओमधील कोड्स मोफत हजारो डायमंड्स किंवा गेममधील दुर्मिळ वस्तू देण्याचा दावा करत असेल तर असे कोड्स खोटे असण्याची शक्यता सर्वात जास्त असते. कारण गरेना जारी करत असलेल्या रिडीम कोड्समध्ये सहसा मर्यादित रिवॉर्ड्स ऑफर केले जातात.

लॉगिन डिटेल्स

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेममधील तुमचे लॉगिन डिटेल्स कधीही शेअर करू नका. कारण खोट्या रिडीम कोड्सच्या नावाखाली तुमच्याकडून फ्री फायर मॅक्स अकाऊंटच्या लॉगिन डिटेल्सची मागणी करतात. हे अत्यंत धोकादायक आहे. अधिकृत वेबसाईटव्यतिरिक्त कोणत्याही कुठेही तुमच्या अकाऊंटचा ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नका.

यूआरएल तपासा

वेबसाईटच्या यूआरएलवर लक्ष द्या. खोट्या आणि बनावट वेबसाईट्स अधिकृत वेबसाईट्सप्रमाणे दिसत असल्या तरी देखील त्यांचा यूआरएल वेगळा असतो.

कमेंट्स आणि रिव्ह्यु तपासा

पावची गोष्ट म्हणजे युट्यूब व्हिडीओ किंवा वेबसाईटवर शेअर केलेल्या कोड्सच्या खालील कमेंट्स आणि रिव्ह्यु तपासा. जर लोक स्कॅम किंवा फेक लिहील असतील, तर त्या कोडवर विश्वास ठेवू नका.

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

असा दावा केला जातो

फेक आणि स्कॅम रिडीम कोड्स नेहमी असा दावा करतात की, रिडीम कोड्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड मोफत डायमंड्स, हॅक रिडीम कोड, झटपट लेजेंडरी बंडल, इत्यादी. मिळणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF6YH3BFD7VT
  • FFDMNSW9KG2
  • FFSGT7KNFQ2X
  • FQ9W2E1R7T5Y
  • FK3J9H5G1F7D
  • FM6N1B8V3C4X
  • FF2VC3DENRF5
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FP9O1I5U3Y2T
  • FR2D7G5T1Y8H
  • FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max players alert learn how to identify fake redeem codes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार
1

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
2

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?
3

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही
4

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.