Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX : गेममधील Redeem Codes खरंच काम करतात का? फ्री रिवॉर्ड्सची खरी गोष्ट आणि स्कॅमपासून वाचण्याचे मार्ग जाणून घ्या

Free Fire MAX Redeem Codes: फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स हे फ्री रिवॉर्ड्स मिळवण्याचा सोपा मार्ग मानला जातो. मात्र अनेकांना अजूनही प्रश्न पडतो की हे कोड्स खरेच काम करतात का, की फक्त अफवा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 09:36 AM
Free Fire MAX : गेममधील Redeem Codes खरंच काम करतात का? फ्री रिवॉर्ड्सची खरी गोष्ट आणि स्कॅमपासून वाचण्याचे मार्ग जाणून घ्या

Free Fire MAX : गेममधील Redeem Codes खरंच काम करतात का? फ्री रिवॉर्ड्सची खरी गोष्ट आणि स्कॅमपासून वाचण्याचे मार्ग जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • रिडीम कोड्स खरे असतात आणि ते गरेना कडून अधिकृतपणे जारी केले जातात.
  • हे कोड्स मर्यादित वेळ (12-24 तास) आणि मर्यादित यूजर्ससाठीच वैध असल्यामुळे अनेकांना ते काम करत नाहीत असे वाटते.
  • फेक वेबसाईट्स आणि व्हिडिओपासून सावध राहा, कारण ते तुमची माहिती चोरून स्कॅम करू शकतात.
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या सर्व प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स अतिशय महत्त्वाचे असतात. कारण रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना स्वत: कडे असलेले डायमंड्स खर्च न करता देखील अनेक मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. यामध्ये प्लेअर्सना फ्री डायमंड्स, वेगवेगळ्या स्किन्स आणि इतर अनेक रिवॉर्ड्स मिळतात. गेमिंग कंपनी गरेनाद्वारे फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी रोज नवीन रिडीम कोड्स जारी केले जातात. पण अनेक प्लेअर्सच्या मनात असा प्रश्न आहे की, रिडीम कोड्स खरंच काम करतात का? की हा केवळ एक समज आहे? याबाबत आता जाणून घेऊया.

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत

सर्वात आधी समजून घ्या रिडीम कोड्स खरे असतात. कारण हे कोड्स गेमिंग कंपनी गरेना स्वत: जारी करते. हे कोड्स प्लेअर्सना डायमंड्स, वेपन्स, स्किन्स आणि आऊटफीट्स क्लेम करण्याची संधी देते. मात्र यामधील एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे प्रत्येक कोड प्रत्येक प्लेअरसाठी काम करत नाही. यासाठी काही अटी आणि नियम जारी केले जातात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

  • सर्वात आधी लक्षात ठेवा की, रिडीम कोड्स मर्यादित काळासाठी (12 ते 24 तासांपर्यंत) उपलब्ध असतत.
  • प्रत्येक कोड केवळ मर्यादित प्लेअर्स (पहिल्या 500 यूजर्स) साठी उपलब्ध असतात.
  • काही कोड्स क्षेत्रानुसार उपलब्ध असतात.
  • जर कोड आधीच कोणी वापरला असेल तर तुम्हाला “ऑलरेडी रिडीम” अशी त्रुटी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे.
  • याच काही कारणांमुळे अनेक प्लेअर्सना फ्री फायर मॅक्समधील रिडीम कोड्स खोटे वाटतात. मात्र खरं तर हे कोड्स एक्सपायर झालेले असतात किंवा आधीच वापरलेले असतात.

खोट्या वेबसाईट्स किंवा युट्यूब व्हिडीओ

इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स किंवा युट्यूब व्हिडीओ असतात जे प्लेअर्सना 100 टक्के खरे रिडीम कोड्स शेअर करण्याचा दावा करतात. मात्र यामधील अनेक वेबसाईट्स आणि व्हिडीओ खोटे असतात. या ठिकाणी सहसा तुमचे लॉगिन डिटेल्स मागितले जातात, ज्यामुळे स्कॅम आणि फ्रॉडचं नवं संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला रिडीम कोड्ल पाहिजे असतील तर नेहमी अधिकृत वेबसाईट्स आणि व्हिडीओवर लक्ष ठेवा.

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFDMNSW9KG2
  • FF5B6YUHBVF3
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FFRSX4CYHLLQ
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • B1RK7C5ZL8YT
  • FFSKTXVQF2NR
  • FFR4G3HM5YJN
  • FF6YH3BFD7VT
  • FF2VC3DENRF5
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FZ5X1C7V9B2N6M3Q
  • FA3S7D5F1G9H6J4K
  • FE2R8T6Y4U1I5O7P
  • FU1I5O3P7A9S4D2F
  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • FK3J9H5G1F7D2S4A
  • FM6N1B8V3C4X7Z9L
  • FL2K6J4H8G5F3D7S
  • FJI4GFE45TG56HG5
  • FP9O1I5U3Y2T8R4E
  • FR2D7G5T1Y8H6J4K
  • F7F9A3B2K6G8H1L5
  • FT4E9Y5U1I3O2P6A

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max redeem codes do they really work the truth every player should know tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
1

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
2

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
3

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
4

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.