Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोफत मिळणार इव्हो गन स्किन, जाणून घ्या आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

Free Fire Max Redeem Codes: प्रत्येक प्रदेशासाठी काही निवडक रिडीम कोड दिले जातात. चला तर मग गरेनाने जारी केलेल्या आजच्या रिडीम कोड्सची यादी पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2025 | 10:19 AM
मोफत मिळणार इव्हो गन स्किन, जाणून घ्या आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

मोफत मिळणार इव्हो गन स्किन, जाणून घ्या आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय मोबाईल गेम फ्री फायरमध्ये अनेक नवीन ईव्हेंट सतत सुरु असतात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक आकर्षक बक्षीसं जिंकण्याची संधी मिळते. ईव्हेंट व्यतिरिक्त प्लेअर्स फ्री फायरचे रिडीम कोड्स वापरून देखील अनेक बक्षीस जिंकू शकतात. नेहमीप्रमाणे आजसाठी देखील गरेनाने फ्री फायर प्लेअर्ससाठी रिडीम कोड जारी केले आहेत. ज्याच्या मदतीने प्लेअर्स अनेक आकर्षक बक्षीसं जिंकू शकतात.

Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव

इतकंच नाही तर प्लेअर्सना वेपन्स, डायमंड्स, इमोट्स, स्किन इत्यादी जिंकण्यासाठी देखील फ्री फायरचे रिडीम कोड्स मदत करतात. खरं तर फ्री फायरमध्ये प्लेअर्सना वेपन्स, डायमंड्स, इमोट्स, स्किन इत्यादी वस्तू जिंकण्यासाठी डायमंड खर्च करावे लागतात. पण गरेनाने जारी केलेल्या फ्री फायर कोडच्या मदतीने प्लेअर्स फ्रीमध्ये या सर्व वस्तू जिंकू शकतात. पण या कोड्सचा वापर करण्यासाठी मर्यादित कालावधी दिला जातो. शिवाय प्रत्येक प्रदेशासाठी काही निवडक रिडीम कोड दिले जातात. चला तर मग गरेनाने जारी केलेल्या आजच्या रिडीम कोड्सची यादी पाहूया. (फोटो सौजन्य – Pinterest)

हे आहेत आजचे फ्री फायर कोड्स

  • N1P5Q9R4S8T2U6V
  • D8E2F6G1H5J9K3L
  • V4W8X3Y7Z2A6B0C
  • H2J4K6L8A1S3D5F7
  • K3L7M2N6P1Q5R8S
  • Y8U1I3O5P7A9S2D4
  • Y2Z6A1B5C9D3E7F
  • T9U3V7W2X5Y1Z4A
  • Q6R1S5T0U3V7W4X
  • B3C7D2E6F0G4H8J
  • G9B1V3C5X7Z2Q4W6
  • M5N9P3Q7R1S6T0U

अशा प्रकारे रिडीम करा फ्री फायर कोड्स

  • गरेना जारी केलेले कोड्स रिडीम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कंपनीची ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइट (https://reward.ff.garena.com/en) वर जावे लागेल.
  • त्यानंतर गेम मेल आईडीवरून लॉग ईन करावं लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला कोड्स पेस्ट करावं लागेल.

The Midnight Reckoning इवेंट

फ्री फायर मॅक्समध्ये The Midnight Reckoning इवेंट गेम लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना Skill Skin – Midnight Rush, Tatsuya, Midnight Havoc, Skull Hunter Weapon Loot Crate सारख्या वस्तू फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळणार आहे. परंतु या सर्व वस्तू जिंकण्यासाठी गेमर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. Free Fire MAX The Midnight Reckoning इवेंट गेममध्ये 1 मेपासून सुरु झाला आहे. हा ईव्हेंट 11 मेपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी गेमर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. प्रत्येक रिवॉर्डसाठी गेमर्सना वेगळा टास्क असणार आहे.

करोडो iPhone युजर्सना हॅकिंगचा धोका, कंपनीने जारी केली Warning! ‘या’ फीचरचा वापर करणं पडू शकतं महागात

टास्क आणि रिवॉर्डची लिस्ट

BR Ranked मध्ये पाच गेम खेळल्यानंतर Skill Skin – Midnight Rush द्यावा लागणार आहे. यानंतर गेमर्स BR Ranked मध्ये 2 वेळा टॉप 3 मध्ये आल्यानंतर रिवॉर्ड मिळणार आहे. BR Ranked मध्ये 15 मॅच खेळाव्या लागणार आहेत किंवा 5 वेळा टॉप 3 मध्ये यावं लागणार आहे. त्यानंतर रिवॉर्ड मिळणार आहे.

Web Title: Free fire max redeem codes today 04 may 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
1

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
2

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
3

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
4

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.