Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Garena Free Fire Max Redeem Codes For 31 December 2025: फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2025 | 09:53 AM
Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट... जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट... जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Follow Us
Follow Us:
  • Free Fire Max खेळणाऱ्यांसाठी खुशखबर!
  • व्हीकल स्किन + न्यू इयर व्हॉईस नोट मिळणार मोफत
  • इव्हेंटमध्ये प्लेअर्स 1000 गोल्ड जिंकू शकणार
फ्री फायर मॅक्समध्ये अनेक इव्हेंट्स लाईव्ह आहेत. या सर्व इव्हेंट्समध्ये प्लेयर्सना अनेक जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यातीलच एक इव्हेंट म्हणजे विंटर फायनल इव्हेंट आहे. यामध्ये प्लेयर्सना व्हीकल स्किन रिवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच गोल्ड आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस पॅक देखील मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेअर्सना हे सर्व रिवॉर्ड्स डायमंडशिवाय क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

विंटर फायनल इव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये विंटर फायनल इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या मजेदार इव्हेंटमध्ये प्लेअर्स 1000 गोल्ड जिंकू शकणार आहेत. यासोबतच हॅपी न्यू इयर व्हॉईस पॅक आणि आइस ब्लॉसम व्हीकल करण्याची स्किन देखील प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मिळणार हे रिवॉर्ड्स

  • 1000 गोल्ड
  • हॅपी न्यू ईअर व्हॉईस नोट
  • मोटरबाईक-आइस ब्लॉसम्स

टास्क

  • या इव्हेंटमध्ये असलेले रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 20 शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी 1000 गोल्ड मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 40 शत्रूंना हरवण्यासाठी हॅपी न्यू इयर व्हॉईस पॅक दिला जाणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 60 शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी बाइक स्किन दिली जाणार आहे.

फ्री फायर मॅक्समध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या इव्हेंट सेक्शनमध्ये जा.
  • विंटरलँड ड्रीमस्पेस टॅबवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला विंटर फिनाले इवेंट पहायला मिळणार आहे त्यावर टॅप करा.
  • आता टास्क वाचून ते पूर्ण करा.
  • पुन्हा या सेक्शनमध्ये जाऊन रिवॉर्ड क्लेम करा.
  • यानंतर तुम्हाला रिवार्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

कधीपर्यंत लाईव्ह असणार इव्हेंट?

फ्री फायर मॅक्समधील हा टास्क-आधारित कार्यक्रम आज, 30 डिसेंबर रोजी लाईव्ह झाला. तो 5 जानेवारी 2025 पर्यंत गेमर्ससाठी लाईव्ह राहील. या काळात टास्क पूर्ण केल्याने प्रभावी बक्षिसे मिळू शकतात.

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • FF4MTXQPFDZ9
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFCO8BS5JW2D
  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FB1Z6U8N9A7O5TRS
  • FIYUJUT7UKYFFDSU
  • F7FGYJUR76JUT6HK
  • टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Winter final event live in free fire max you can claim this rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.