Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes

Free Fire Max Redeem Codes: फ्री फायर प्लेअर्ससाठी गरेनाने आजचे रिजीम कोड्स जारी केले आहेत. तुम्ही शक्य तितक्या लवकर या कोड्सचा वापर करून बक्षिस मिळवू शकता. कारण हे कोर्ड मर्यादित काळासाठी व्हॅलिड असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 23, 2025 | 11:33 AM
इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही... 'हे' आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes

इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही... 'हे' आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्यांसाठी आजचे म्हणजेच 23 एप्रिल 2025 चे रिडीम कोड जारी करण्यात आले आहेत. या कोडसह पेट्स, इमोट आणि कॅरेक्टरसह अनेक धमाकेदार रिवॉर्ड मिळवता येतात. हे रिडीम करण्यासाठी, डायमंड वापरण्याची किंवा कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. हे विशेष गेमिंग कोड पूर्णपणे मोफत आहेत आणि कोणीही हे कोड रिडीम करू शकते.

Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

फ्री फायर मॅक्स रिडीम कोड पहिल्या 500 गेमर्ससाठी उपलब्ध आहेत. या रिडीम कोडची संख्या 16 अंकांपर्यंत असते आणि ती संख्या आणि अक्षरे मिसळून बनवली जातात. जर तुम्हाला आजच्या कोडमधून धमाकेदार रिवॉर्ड मिळवायची असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या रिडीम कोडचा वापर करू शकता. हे फ्री फायर मॅक्स रिडीम कोड मर्यादित काळासाठी वैध आहेत आणि वेळ संपल्यानंतर आपोआप कालबाह्य होतात. या कारणास्तव, शक्य तितक्या लवकर कोड रिडीम करणे उचित आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

  • FJKLPO123MNBVC67
  • FSDFGH901AZXCVB3
  • FXCVBN234LKJHGF5
  • FCVBNM789POIUYT0
  • FMNBVC012ZXASDF3
  • FLKJHG890FDSAQW5
  • FHGFDS234AZXCVB7
  • FTREWQ901YUIOP23
  • FVBNMC678LKJHGF9
  • FJHGFD345ZXCVBN8
  • FYUIOP456QWERT12
  • FBNMKL456ASDFGY2
  • FNMJKL123ZXCVBH6
  • FMLKJH567QWERTY9
  • FKLJHG890ASDFGH2

फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी नवीन फेडेड व्हील इव्हेंट बॅटल रॉयल गेममध्ये लाईव्ह झाला आहे. त्याचे नाव ओव्हर चार्ज्ड आहे. त्यात एक उत्तम इमोट उपलब्ध आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये स्कायबोर्ड, पेट फूड, वेपन लूट क्रेट आणि ग्रेनेड एक्सप्लोजन इफेक्ट सारखे रिवॉर्ड्स देखील दिली जात आहेत.

फ्री फायर मॅक्स फेडेड व्हील इव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा ओव्हर चार्ज्ड फेडेड व्हील इव्हेंट सुरू झाला आहे, जो पुढील 15 ते 20 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. दरम्यान, गेमर्सना या ईव्हेंटमध्ये ओव्हर चार्ज्ड इमोट, क्यूब फ्रॅगमेंट, द एक्झिक्युशनर वेपन लूट क्रेट, स्कायबोर्ड-डीप गॅलेक्सी आणि पेट फूड मिळविण्याची संधी मिळणार आहे. यासह, आर्मर-सप्लाय क्रेट, वेस्टलँड ग्रेनेड, सायन फिअर वेपन लूट क्रेट आणि बॅकपॅक मोफत मिळण्याची संधी आहे.

बक्षीस मिळविण्यासाठी काय करावे?

फ्री फायर मॅक्स इव्हेंटमधून रिवॉर्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम दोन आयटम निवडावे लागतील जे तुम्हाला नको आहेत. यानंतर त्या वस्तू रिवॉर्ड यादीतून काढून टाकल्या जातील. नंतर 9 डायमंड खर्च करून स्पिन करावं लागेल. या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल. एकदा ईव्हेंटमध्ये बक्षीस मिळाले की ते पुन्हा मिळू शकत नाही. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढेल. याचा अर्थ असा की ईव्हेंटमध्ये बक्षिसे मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक हिरे खर्च करावे लागतील.

iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • तुमच्या स्मार्टफोनवर फ्री फायर मॅक्स गेम उघडा.
  • डाव्या बाजूला असलेल्या स्टोअर विभागात जा.
  • येथे तुम्हाला वरच्या बाजूला ओव्हर चार्ज्ड इव्हेंट दिसेल, इव्हेंटपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला ज्या वस्तू मिळवायच्या नाहीत त्या निवडा.
  • हे केल्यानंतर, स्पिन बटणावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल.

Web Title: Free fire max redeem codes today 23 april 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.