Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

फ्री फायर मॅक्स हा लोकप्रिय गेम खेळण्यासाठी नेहमीच हाय-एंड फोनची गरज असते असे नाही. काही सोप्या सेटिंग्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही लो स्टोरेज असलेल्या फोनमध्येही हा गेम स्मूथपणे खेळू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 09:36 AM
Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

Follow Us
Follow Us:
  • गेममध्ये ग्राफिक्स लो ठेवून आणि बॅकग्राऊंड अ‍ॅप्स बंद केल्यास लॅग कमी होतो.
  • फोनमध्ये किमान 3–5GB स्टोरेज मोकळे ठेवल्यास गेमिंग परफॉर्मन्स सुधारतो.
  • गेम बूस्टर, मजबूत इंटरनेट कनेक्शन आणि नियमित अपडेट्स गेम स्मूथ चालवण्यास मदत करतात.
ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्यासाठी नेहमी पॉवरफुल फोन गरजेचा असतो. असा फोन ज्यामध्ये जास्त स्टोरेज आणि दमदार फीचर्स असतील. पण तुम्हाला माहीत आहे का कमी स्टोरेज असलेल्या फोनमध्ये देखील तुम्ही फ्री फायर मॅक्स सारखे ऑनलाईन गेम्स अगदी सहज खेळू शकता. खरं तर कमी स्टोरेज असलेल्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्ससारखे ऑनलाईन गेम्स स्मूथली खेळणं थोडं ट्रिकी असतं. पण काही स्मार्ट सेटिंग्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही खेळलात तर नक्कीच तुमचा गेमप्ले पूर्वीपेक्षा अधिक सुधारू शकतो.

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

ग्राफिक्स सेटिंग कमी ठेवा

गेमच्या सेटिंगमध्ये जाऊन ग्राफिक्स सेटिंग कमी ठेवा. हाय एफपीएस बंद किंवा नॉर्मल ठेवा. मिनी मॅप अत्यंत साध्या पद्धतीने सेट करा. यामुळे तुमचा गेम कमी लॅग होतो आणि अत्यंत स्मूथ चालतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

फोनचे स्टोरेज क्लीन करा

वापरत नसलेले ॲप्स फोनमधून डिलीट करा. फोटोज किंवा व्हिडिओ क्लाऊड किंवा एसडी कार्डमध्ये सेव्ह करा. तुमच्या फोनमध्ये कमीत कमी तीन ते पाच जीबी स्टोरेज रिकामी ठेवा. कारण फोनची स्टोरेज फुल असेल तर गेम लॅग होतो.

फोनमधील बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा

फोनमध्ये ऑनलाईन गेमिंग सुरू करण्यापूर्वी सर्व बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा. रॅम मोकळे करा. यामुळे तुमचा गेमिंग परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.

इंटरनेट कनेक्शन

गेम खेळताना शक्य असल्यास वाय-फायचा वापर करा. मोबाईल डाटा वापरत असाल तर नेटवर्क स्ट्राँग आहे याची खात्री करा. जर तुमचे नेटवर्क कमकुवत असेल तर गेमिंगचा अनुभव पूर्णपणे खराब होतो.

गेम बूस्टर वापरा

फोनमध्ये बिल्ट इन गेम मोड किंवा गेम बूस्टर असेल तर चालू करा. यामुळे रॅम ऑप्टिमाइझ होते आणि नॉटिफिकेशन ब्लॉक होतात.

जास्त रिसोर्सेस डाउनलोड करणं टाळा

गेम खेळताना एचडी पॅक्स किंवा एक्स्ट्रा स्किन पॅक्ससारखे रिसोर्सेस डाउनलोड करू नका. यामुळे स्टोरेज भरत आणि गेम लॅग होऊ लागतो.

बॅटरी सेव्हर बंद ठेवा

गेम खेळताना बॅटरी सेव्हर चालू असेल तर सूपीयू परफॉर्मंस कमी होतो आणि गेम लॅग होऊ लागतो. त्यामुळे शक्य असल्यास बॅटरी सेव्हर बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

नियमित अपडेट

गेम सतत अपडेट करत राहा. यामुळे गेमिंग अनुभव सुधारतो आणि परफॉर्मंस देखील चांगला होतो. तुम्ही लो स्टोरेज असलेल्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स लाईट देखील अधिक चांगल्या पद्धतीने खेळू शकता.

Web Title: Free fire max tips how to run the game smoothly on low storage smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.