Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: AWM ते Groza पर्यंत… या आहेत गेममधील सर्वात लोकप्रिय बंदूकी! असा करा योग्य वापर आणि जिंका मॅच

फ्री फायर मॅक्समध्ये योग्य बंदूकीची निवड करणं हा विजयाचा सर्वात मोठा भाग असतो. AWM, Groza सारख्या पॉवरफुल गन्सचा योग्य वापर केल्यास तुम्ही गेममध्ये जास्त किल्स मिळवू शकता आणि सहज बूयाह जिंकू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 09:36 AM
Free Fire Max: AWM ते Groza पर्यंत... या आहेत गेममधील सर्वात लोकप्रिय बंदूकी! असा करा योग्य वापर आणि जिंका मॅच

Free Fire Max: AWM ते Groza पर्यंत... या आहेत गेममधील सर्वात लोकप्रिय बंदूकी! असा करा योग्य वापर आणि जिंका मॅच

Follow Us
Close
Follow Us:
  • एडब्ल्यूएम, एम1887, एमपी40, एके47 आणि ग्रोझा या गन्स वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वापरण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
  • योग्य रेंज आणि कंट्रोल (रिकॉइल/फायरिंग) समजून घेतल्यास गेममध्ये किल्स वाढवणे सोपे होते.
  • आजचे रिडीम कोड्स वापरून प्लेअर्सना फ्री रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी उपलब्ध आहे.
फ्री फायर मॅक्स हा एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये योग्य बंदुकीची निवडच जिंकण आणि हरणे यांच्यामधील मोठा फरक ठरवतो. त्यामुळे जर तुम्हाला गेममध्ये विजय मिळवायचं असेल आणि जास्तीत जास्त शत्रूंना मारायचे असेल तर योग्य बंदूक निवडणे आवश्यक आहे. मात्र यासाठी तुम्हाला गेममधील पावरफुल बंदुकींबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आता आम्ही तुम्हाला या गेममधील अशाच काही पॉवरफुल बंदुकीबद्दल सांगणार आहोत.

Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण

AWM

सर्वात आधी AWM बद्दल जाणून घेऊया. ही स्पिनर गन गेममधील सर्वात पॉवरफुल बंदूकपैकी एक मानली जाते. जर तुम्ही योग्य हेडशॉट मारत असाल तर या बंदुकीने शत्रूला लगेच नॉक करू शकता. या बंदुकीची रेंज खूप जास्त असते. त्यामुळे दुरून शत्रूला मारण्यासाठी ही बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

M1887 शॉटगन

या यादीमधील दुसरं नाव आहे M1887 शॉटगन. ही बंदूक शत्रूवर कमी अंतरावरून निशाणा साधण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. जर शत्रू तुमच्या आजूबाजूला असेल तर केवळ एक – दोन गोळ्यांचा वापर करूनच तुम्ही त्याला हरवू शकता. क्लॅश स्क्वॅड मोडमध्ये ही बंदूक अतिशय लोकप्रिय आहे.

MP40

फ्री फायर प्लेअर्समध्ये लोकप्रिय असलेली MP40 ही एक SMG (सबमशीन गन) आहे. या बंदूकीचा फायरिंग वेग खूप जास्त आहे. शत्रूवर जवळून निशाणा साधण्यासाठी या बंदूकीचा वापर खूप प्रभावी ठरतो. या बंदूकीची रेंज कमी असली तरी योग्य प्रकारे वापर केल्यास बंदूक खूप शक्तिशाली ठरते.

AK47

क्लासिक आणि शक्तीशाली बंदूकींपैकी एक म्हणजेच AK47 आहे. या बंदूकीचा वापर करून तुम्ही शत्रूला जास्तीत जास्त डॅमेज देऊ शकता. या बंदूकीचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला रिकॉइलवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिकॉइलवर नियंत्रण मिळवायला शिकलात, तर ही बंदूक लांब आणि मध्यम अशा दोन्ही अंतरावर खूप उपयुक्त ठरते. तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकता.

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Groza

याव्यतिरिक्त, Groza देखील प्लेअर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ही बंदूक प्लेअर्सना एअरड्रॉपमध्ये मिळते. याचे डॅमेज आणि रेंज दोन्ही जबरदस्त आहे. ही बंदूक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली आहे. प्रत्येक बंदूकीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तुम्ही सराव करून बंदूकींवर नियंत्रण मिळवू शकता आणि तुमच्या शत्रूंना हरवू शकता.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max top powerful guns from awm to groza and latest redeem codes to win more rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल
1

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर
2

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर
3

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास
4

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.