Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर

WhatsApp in CarPlay: व्हॉट्सअ‍ॅप आता Apple कारप्ले सोबत इंटीग्रेशनमुळे गाडी चालवताना वापरणं अधिक सोपं आणि सुरक्षित झालं आहे. यामुळे यूजर्सना थेट कारच्या स्क्रीनवरून चॅट, कॉल आणि कॉन्टॅक्ट्स सहज अ‍ॅक्सेस करता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 12:41 PM
ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर

ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅपचे कारप्ले इंटीग्रेशन यूजर्सना कारच्या स्क्रीनवरून थेट चॅट, कॉल आणि कॉन्टॅक्ट्स वापरण्याची सुविधा देते.
  • नव्या इंटरफेसमुळे फेवरेट कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री आणि क्विक कॉल ऑप्शन अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध झाले आहेत.
  • सुरक्षिततेसाठी ड्रायव्हिंग दरम्यान पूर्ण चॅट उघडण्यावर मर्यादा ठेवण्यात आली असून यामुळे चालकाचे लक्ष रस्त्यावरच राहते.
व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता गाडी चालवताना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं आणि सुरक्षित झाले आहे. अ‍ॅपल कारप्लेसह व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन इंटीग्रेशन यूजर्सना थेट कारच्या स्क्रीनवरून चॅट, कॉल आणि कॉन्टॅक्ट्स एक्सेस करण्याची सुविधा देते. यापूर्वी यूजर्सना केवळ व्हॉईस असिस्टेंटची सुविधा दिली जात होती. मात्र आता वेगळ्या आणि सुधारित इंटरफेसमुळे संपूर्ण अनुभवच बदलणार आहे.

JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

काय आहे व्हॉट्सअ‍ॅप फॉर कारप्लेचे नवीन वर्जन?

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वर्जन विशेषत: गाडीमध्ये वापर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यापूर्वी यूजर्स केवळ सिरी सारख्या व्हॉईस असिस्टंटद्वारे मेसेज ऐकू किंवा पाठवू शकत होते. मात्र याचा कंट्रोल अत्यंत मर्यादित होता. नव्या फीचरनंतर हा अ‍ॅप आता थेट गाडीच्या इंफोटेनमेंट स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे आता यूजर्स थेट स्क्रीनवरून चॅट, कॉल आणि कॉन्टॅक्ट्सपर्यंत पोहोचू शकणार आहेत. यानंतर आता यूजर्सना वॉईस बेस्डपासून एक विजुअल आणि सोपा इंटरफेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कारप्लेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कसे काम करतो?

जेव्हा तुम्ही तुमचा आयफोन कारप्लेसोबत कनेक्ट करता तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप आपोआप गाडीच्या स्क्रीनवर दिसू लागतो. यानंतर यूजर्स अगदी सहजपणे अनेक कामं पूर्ण करू शकतात. तसेच यूजर्स अलीकडील चॅट्स आणि फेवरेट कॉन्टॅक्ट्स देखील पाहू शकणार आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत. तसेच व्हॉईस मेसेज देखील पाठवू शकणार आहेत. इतकंच नाही तर यूजर्स कॉल हिस्ट्री आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील एक्सेस करू शकणार आहेत. मात्र, सुरक्षिततेचा विचार करता, गाडी चालू असताना संपूर्ण चॅट उघडण्यास परवानगी नाही, जेणेकरून चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होणार नाही.

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

या अपडेटमधील सर्वात मोठा बदल त्याचे नवीन आणि स्वच्छ इंटरफेस आहे. यामध्ये फेवरेट कॉन्टॅक्ट्सचा एक वेगळा सेक्शन दिला आहे. याद्वारे तुम्ही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहात. कॉल हिस्ट्री देखील अगदी सहज पाहू शकणार आहात. यामध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग दोन्ही कॉल्सची माहिती मिळणार आहे. कॉन्टॅक्ट प्रोफाइल आणि क्विक कॉल ऑप्शन देखील जोडण्यात आला आहे. ज्यामुळे कॉल करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची देखील गरज नाही.

ड्राइवर आणि प्रवाशांसाठी ठरणार फायदेशीर

गाडी ड्राईव्ह करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर जास्त फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांना चॅटिंग करण्यासाठी हातांचा वापर करण्याची गरज भासणार नाही. यामुळे ड्रायव्हिंग दरम्यान तुमचे लक्ष रस्त्यावरून दुसरीकडे भटकणार नाही. प्रवाशांनाही हे वैशिष्ट्य उपयुक्त वाटेल. ते प्रवास करताना सहजपणे कॉल करू शकतात किंवा छोटे उत्तर पाठवू शकतात. आवडत्या संपर्कांमुळे महत्त्वाच्या लोकांशी त्वरित संपर्क साधणेही सोपे होते.

Web Title: Now you can do whatsapp chatting while driving new feature released for users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक
1

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
2

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क
3

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक
4

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.