Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

itel ने भारतातील १० वर्षांचा प्रवास पूर्ण करत १५ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला. या निमित्ताने कंपनीने फीचर फोन्सवर १ वर्षाची काऊंटर रिप्लेसमेंट ऑफर जाहीर केली असून, परवडणारे आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान देण्यावर भर दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 04:32 PM
आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

Follow Us
Follow Us:
  • आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही
  • या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना
  • थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल
मुंबई: आयटेल हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान ब्रँड टिकाऊपणा, विश्वसार्हता आणि परवडणाऱ्या किमतींसाठी ओळखला जातो. हा ब्रँड भारतातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करत आहे. आयटेलने आता १५ कोटींच्या व्‍यापक ग्राहकवर्गाचा टप्पा गाठला आहे आणि हा त्यांच्या परिवर्तनीय प्रवासातील महत्त्वाचा टप्‍पा ठरला आहे. हे यश साजरे करण्यासाठी, आयटेलने त्यांच्या फीचर फोन्सवर कोणत्याही उत्‍पादन डिफेक्टसाठी उत्‍साहवर्धक १ वर्षाची काऊंटर रिप्लेसमेंट ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी बोनान्‍झा आहे. गेल्या दशकात, आयटेलने परवडणाऱ्या किमतीत टिकाऊ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली, ज्‍यासह ग्राहकांशी दृढ नाते निर्माण केले आहे आणि भारतातील बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

भारतातील १० वर्षांचा प्रवास आणि काऊंटर रिप्लेसमेंट सुविधेच्या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी सांगितले की, “भारतात १० वर्षे पूर्ण करणे आणि १५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा आयटेलमधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचे भागीदार, टीम आणि ग्राहक यांची अविरत समर्पितता व पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आजच्‍या या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून आम्ही काळासह मिळवलेला विश्वास दिसून येतो. आम्हाला फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंट सुविधा सुरू करताना अभिमान वाटत आहे. हा उपक्रम प्रत्‍यक्ष आमच्या ग्राहकांच्या प्रतिसादातून साकारला आहे. ग्राहकांचे प्रत्येक मत आणि त्यांच्याशी होणारा प्रत्येक संवाद आमच्या नाविन्यपूर्ण बदलांना दिशा देतो. आम्ही हा प्रवास सुरू केला, तेव्हा डिजिटल जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या व्‍यक्तींसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय होते. आम्ही यापुढेही टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्‍यासाठी आयटेल ब्रँड संपूर्ण भारतात ओळखला जातो.”

ब्रँडच्‍या या प्रवासामधून सखोल उद्देश दिसून येतो, तो म्‍हणजे यापूर्वी स्‍मार्ट तंत्रज्ञानाशी फारसा संबंध न आलेल्‍या भारतातील लाखो व्‍यक्तींना डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांपासून घरगुती उपकरणे शोधणाऱ्या कुटुंबांपर्यंत, ग्राहकांना जगाशी जोडून ठेवण्यात या ब्रँडने अविभाज्य भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर, आयटेल आता ८० हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फीचर फोन्स, स्मार्टफोन, टीव्ही, सौर उत्पादने, पर्सनल ग्रूमिंग उत्पादने आणि घरगुती उपकरणांचा समावेश आहे. उत्पादनांच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठेवून हा ब्रँड ग्राहकांच्या दैनंदिन तंत्रज्ञान गरजा पूर्ण करत आहे, तसेच भारताच्‍या वाढत्या डिजिटल महत्त्वाकांक्षांना सातत्याने पाठबळ देत आहे.

Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण

Web Title: Tech news itel announces one year counter replacement policy for feature phones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • india
  • Tech News

संबंधित बातम्या

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean
1

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ
2

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून  घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत
3

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश
4

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.