Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

Free Fire Max Roll Call Event: गेममध्ये ॲनिमे लव्हर्ससाठी खास सरप्राईज आले आहे. Gintama सोबतच्या नवीन कोलॅबमुळे गेममध्ये भन्नाट रोल कॉल ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना फ्री रिवॉर्ड्स मिळवण्याची मोठी संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 09:36 AM
Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्स x गिंतामा रोल कॉल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 2000 गोल्ड, वाउचर्स आणि क्रेट्स फ्री मिळणार आहेत.
  • या इव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी फक्त लॉगिन टास्क पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • हा इव्हेंट 7 मे 2026 पर्यंत लाईव्ह असून प्लेअर्सना मर्यादित वेळेत रिवॉर्ड्स क्लेम करता येणार आहेत.
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या ॲनिमे लवर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्री फायर मॅक्सने प्रसिद्ध जपानी ॲनिमे सीरीज Gintama सोबत भागिदारी करण्याची घोषणा केली आहे. या भागिदारीनंतर आता गेममध्ये अनेक गेमिंग ईव्हेंट्स लाईव्ह करण्यात आले आहे. यामधील एक ईव्हेंट आहे फ्री फायर मॅक्स रोल कॉल ईव्हेंट. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 1000 हून अधिक गोल्ड, गोल्ड रॉयल वाउचर, गिंटमा अवतार आणि रेंडम लूट क्रेट सारखे अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना इन गेम करंसी डायमंड्स खर्च करण्याची आवश्यकता नाही.

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

फ्री फायर मॅक्स रोल कॉल ईव्हेंट

फ्री फायर मॅक्स रोल कॉल हा एक टास्क ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क परफॉर्म करावे लागणार आहेत. यामध्ये 2 रेंडम लोडआउट क्रेट दिले जाणार आहे. ज्यामध्ये टेक्टिकल मार्केट, सुपर लॅग पॉकेट आणि इंन्हांस हॅमर पैकी एक रिवॉर्ड समाविष्ट असणार आहेत. क्रेटव्यतिरिक्त ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल वाउचर, लक रॉयल वाउचर आणि 2000 गोल्ड देखील मिळणार आहे. एवढंच नाही, तर या गेमिंग ईव्हेंटमध्ये गितामा अवतार आणि बॅनर मिळवण्याची संधी देखील आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • रँडम लोडआउट क्रेट
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • लक रॉयल व्हाउचर
  • 2000 गोल्ड
  • गिंतामा अवतार
  • गिंतामा बॅनर

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

या ईव्हेंटमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत.
  • फ्री फायर मॅक्समध्ये पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा लॉगिन केल्यानंतर रँडम लोडआउट क्रेट मिळणार आहे.
  • गेममध्ये तीन वेळा लॉगिन केल्यानंतर गोल्ड रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • चौथ्यांदा लॉगिन केल्यानंतर प्लेअर्सना गिंतामा अवतार मिळणार आहे.
  • पाचव्यांदा लॉगिन केल्यानंतर प्लेअर्सना लक रॉयल वाउचर क्लेम करता येणार आहे.
  • सहव्यांदा लॉगिन केल्यानंतर प्लेअर्सना 2000 गोल्ड मिळणार आहे.
  • एकाच दिवसात सात वेळा गेममध्ये लॉगिन केल्यानंतर गिंतामा बॅनर मिळणार आहे.
Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रीनवरील ईव्हेंट्स टॅबवर क्लिक करा.
  • आता फ्री फायर मॅक्स x गिंतामा टॅबवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला रोल कॉल ईव्हेंट दिसेल.

कधीपर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट?

27 एप्रिल रोजी हा ईव्हेंट गेममध्ये लाईव्ह झाला आहे. 7 मे 2026 पर्यंत ईव्हेंट गेममध्ये सुरु राहणार आहे. यादरम्यान प्लेअर्स टास्क परफॉर्म करून वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.

Web Title: Free fire max x gintama event players can get free rewards including 2000 gold tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.