Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस… गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

फ्री फायर मॅक्समध्ये नव्या इव्हेंट्समुळे गेमिंग अनुभव अधिक रोमांचक होत आहे. ‘स्ट्रेंज सप्लाईज’ या इव्हेंटमुळे प्लेयर्सना कोणताही खर्च न करता प्रीमियम रिवॉर्ड्स मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 09:02 AM
Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस... गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस... गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये ‘स्ट्रेंज सप्लाईस’ हा टास्क-बेस्ड इव्हेंट लाईव्ह असून प्लेयर्सना डायमंड खर्च न करता फ्री रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये ठराविक डॅमेज पूर्ण केल्यावर लक रॉयल व्हाऊचर, ग्रॅनेड आणि लूट बॉक्स सारखे प्रीमियम आयटम मिळतात.
  • हा इव्हेंट मर्यादित कालावधीसाठी (3 मेपर्यंत) उपलब्ध असून सोप्या स्टेप्स फॉलो करून रिवॉर्ड्स क्लेम करता येतात.
गरीना आणि जिंतामा यांनी केलेल्या भागीदारीनंतर फ्री फायर मॅक्स गेममध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. दोन्ही कंपन्याच्या भागीदारीनंतर एकीकडे गेममध्ये नवीन गेमिंग वस्तू जोडल्या जात आहेत तर दुसरीकडे अनेक नवीन रिवॉर्ड्स लाईव्ह होत आहेत. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना अल्ट्रा-प्रीमियम गेमिंग वस्तू रिवॉर्ड्स स्वरूपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

तुम्हाला देखील गेममध्ये नवीन नवीन गेम वस्तू मिळवायला आवडत असतील पण या गेमिंग वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे डायमंड्स नसतील, तर गेममध्ये लाईव्ह झालेला नवीन इव्हेंट तुमच्यासाठी आहे. या नव्या इव्हेंटचे नाव स्ट्रेंज सप्लाईस असे आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना लूट बॉक्स आणि रॉयल व्हाउचर मोफत अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube)

स्ट्रेंज सप्लाईज इव्हेंट

स्ट्रेंज सप्लाइज टास्क बेस्ड इव्हेंट आहे. याचा अर्थ असा आहे की या इव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी डायमंड्स खर्च करण्याची देखील गरज नाही. यामध्ये लक रॉयल वाउचर, ग्रेनेड आणि लूट बॉक्स रिवॉर्ड्स स्वरूपात उपलब्ध आहेत. हा इव्हेंट गेममध्ये 3 मे पर्यंत लाईव्ह असणार आहे.

रिवॉर्ड्स यादी

टास्क बेस्ड इव्हेंटमध्ये मिळणाऱ्या रिवॉर्ड्सबाबत जाणून घेऊया

  • लक रॉयल व्हाऊचर
  • ग्रेनेड जस्टअवे
  • लूट बॉक्स मायो ऑन राईस

हे टास्क पूर्ण करा आणि जिंका रिवार्ड्स

  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 5000 डॅमेज दिल्यानंतर लक रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 10000 डॅमेज दिल्यानंतर ग्रेनेड-जस्टअवे मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 20000 डॅमेज दिल्यानंतर लूट बॉक्स रिवॉर्ड स्वरूपात मिळणार आहे.

रिवॉर्ड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • रिवॉर्ड्स अनलॉक करून क्लेम करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोन मध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणारे इव्हेंट्स बॅनर क्लिक करा.
  • आता तुमचे होम स्क्रीनवर इव्हेंट सेक्शन ओपन होईल.
  • यामध्ये फ्री फायर मॅक्स X गिनतामा टॅबवर क्लिक करा.
  • आता स्ट्रेंज सप्लाइजवर क्लिक करा.
केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FV9GYEH4N56M
  • FKHI87F6DTXS
  • F38EGH4R5UT8
  • F76X5S4AQE1D
  • F8KYD46I876A
  • 5QRDN7EO987T
  • D2RFA5QFG1HU
  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • FF6YH3BFD7VT

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free rewards alert free fire max strange supplies event lets you win premium items without diamonds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
1

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.