Free Fire MAX: डायमंड्स खरेदीवर मिळवा प्रीमियम रिवॉर्ड्स, नवीन इव्हेंटमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स
फ्री फायर मॅक्समध्ये टॉप ईव्हेंट नुकताच लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट गेममधील इतर ईव्हेंट्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. गेममध्ये सध्या बबल ट्रबल टॉप अप ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 26 मार्च रोजी सुरू झाला असून 13 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. या रिवॉर्ड्समध्ये M1917 बबल ट्रबल गन स्कीन आणि फायरी चार्जर बंडल इत्यादींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – YouTube)






