Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: फ्री फायर मॅक्समध्ये तुम्हीही जिंकू शकता जास्तीत जास्त रँक मॅच, केवळ फॉलो करा या 3 स्टेप्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 12 September 2025: आज आम्ही तुम्हाला फ्री फायरमधील रेडिम कोड्ससोबतच काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही गेममधील रँक वाढवू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 12, 2025 | 10:13 AM
Free Fire Max: फ्री फायर मॅक्समध्ये तुम्हीही जिंकू शकता जास्तीत जास्त रँक मॅच, केवळ फॉलो करा या 3 स्टेप्स

Free Fire Max: फ्री फायर मॅक्समध्ये तुम्हीही जिंकू शकता जास्तीत जास्त रँक मॅच, केवळ फॉलो करा या 3 स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • 12 सप्टेंबरसाठीचे रेडिम कोड्स जारी
  • फ्री फायरमध्ये रँक वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
  • नेहमी Safe Zone जवळं राहणं अत्यंत गरजेचं आहे

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी गरेनाने जारी केलेले रिडीम कोड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. स्वत:चे पैसे किंवा डायमंड खर्च न करता गेमिंग वस्तू मिळवण्यासाठी गरेनाने जारी केलेल्या रेडिम कोड्सचा वापर केला जातो. गरेनाने 12 सप्टेंबरसाठी देखील रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सबाबत जाणून घेऊया.

iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री

12 सप्टेंबरसाठी जारी केलेले रिडीम कोड्स जाणून घ्या

  • F3Q7W5E1R8T2Y6U4
  • F6I9O3P7A2S5D1F8
  • F4N1M5B3V7C9X2Z6
  • F1G8H3J5K2L9M4N6
  • F6Y4T8R2E5W1Q9Z3
  • F1O5P9A3S7D2F6G8
  • F9M3N7B1V5C8X2Z4
  • F2E8R4T6Y1U9I3O5
  • F4N8M2B6V1C7X3Z5
  • F5L1K7J3H9G4F2E6
  • F1O6P2A8S4D9F3G7
  • F9M4N2B8V6C1X7Z3
  • F8Z2X6C4V9B1N7M3
  • F5Z3X9C1V7B2N8M4
  • F7U1Y5T3R9E2W6Q4
  • F7U3Y9T1R6E4W8Q2

फ्री फायर मॅक्समध्ये रँक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात फ्री फायर मॅक्स हा गेम खेळला जातो. जे प्लेअर्स हा गेम खेळतात किंवा जे प्रो प्लेअर्स आहेत, त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती असेल गेममध्ये रँक किती गरजेची आहे. प्रत्येक प्लेअरला असं वाटतं की त्यांनी उत्तम कामगिरी करावी, ज्यामुळे गेममधील त्यांची रँक अगदी वेगाने वाढू शकते. पण असे अनेक प्लेअर्स आहेत, ज्यांना अद्याप माहिती नाही की ते गेममधील त्यांची रँक कशी वाढवू शकतात. गेममधील रँक वाढवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकतात. आता आम्ही तुम्हाला अशा काहि टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहज अनेक मॅच जिंकू शकता. यामुळे गेममधील तुमचा रँक देखील वाढणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Long Range Guns चा वापर करा

रँक मोडमध्ये जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Close Range च्या फाइट्सपासून स्वत:चा बचाव करणं. यासाठी तुम्हाला लांब आणि मध्यम रेंजच्या लढाईवर लक्ष द्यावं लागणार आहे. यासाठी स्नाइपर किंवा डीएमआर सारख्या गनचा वापर केला जाऊ शकतो. या गनचा वापर केल्याने धोका कमी होतो, ज्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहू शकता.

नेहमी Safe Zone च्या जवळ राहा

अनेक प्लेअर्सचं रँक मोडमध्ये न जाण्याचं कारणं म्हणजेच ते सेफ झोनवर लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्लेअर्सनी नेहमी सेफ मोड जवळ राहणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला जास्त फिरावं लागणार नाही. यासोबतच, झोनमध्ये कोसळण्याची शक्यता देखील कमी होईल. सुरक्षित झोनमध्ये राहिल्यानंतर, तुम्ही लवकर पुढे जाऊ शकाल आणि शेवटच्या झोनमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचू शकाल.

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

एक्सपीरियंस्ड प्लेयर्सना फॉलो करा

अनुभव प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत, फ्री फायर मॅक्स गेम खेळणाऱ्या लोकांसाठी अनुभव खूप महत्त्वाचा आहे. यासाठी, तुम्ही अशा लोकांना फॉलो केले पाहिजे जे आधीच खूप अनुभवी आहेत. अशा प्रकारे, तुम्हाला तुमच्या सामन्यात खूप सुधारणा दिसेल.

Web Title: Garena free fire max redeem codes for 12 september 2025 some tips for free fire max players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • Free Fire
  • online game
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy F17 5G लाँच! दमदार फीचर्ससह सर्वात पातळ आणि टिकाऊ स्मार्टफोन
1

Samsung Galaxy F17 5G लाँच! दमदार फीचर्ससह सर्वात पातळ आणि टिकाऊ स्मार्टफोन

भारतात ‘या’ राज्यात iPhone चा सर्वात मोठा बाजार; नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
2

भारतात ‘या’ राज्यात iPhone चा सर्वात मोठा बाजार; नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का

तुम्हाला माहीत आहे का, सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागील खास कारण
3

तुम्हाला माहीत आहे का, सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागील खास कारण

आता 10 मिनिट्समध्ये मिळणार हवे ते प्रॉडक्ट्स, Amazon Now सर्व्हिस ‘या’ शहरात सुरू
4

आता 10 मिनिट्समध्ये मिळणार हवे ते प्रॉडक्ट्स, Amazon Now सर्व्हिस ‘या’ शहरात सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.