Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

Garena Free Fire Max: फ्री फायर मॅक्स हा जगातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेमपैकी एक आहे. या मोबाईल गेमचे ग्राफिक्स अप्रतिम आहेत. गेममध्ये स्किन्स, बंडल, इमोट्स, लूट क्रेट्स, इत्यादी खास वस्तू देखील उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 01:49 PM
Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्सच्या रिडीम कोडची सर्वाधिक मागणी आहे. सर्व गेमर या कोडची वाट पाहत असतात, कारण ते रिडीम करून, वेपन स्किन, बंडल, आउटफिट, पेट, कॅरेक्टर, इमोट आणि लूट क्रेट्स सारख्या वस्तू मिळवता येतात. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च करण्याची देखील गरज नसते. तुम्हाला केवळ गेममध्ये तुमचा रिडीम कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेपन स्किन, बंडल, आउटफिट, पेट, कॅरेक्टर, इमोट आणि लूट क्रेट्स यासारख्या वस्तू मिळणार आहेत. हे विशेष कोड गेमिंग अनुभव वाढवतात आणि गेमर्सना प्रीमियम आणि विशेष वस्तू मिळविण्याची संधी देतात.

iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स

गेम डेव्हलपर गॅरेना दररोज फ्री फायर मॅक्स रिडीम कोड घेऊन येत असतात. हे कोड संख्या आणि अक्षरे असे मिश्रण असते. त्यांची संख्या 16 अंकांपर्यंत आहे. हे पहिल्या 500 गेमर्ससाठी उपलब्ध आहेत आणि फक्त एकदाच रिडीम केले जाऊ शकतात. या बातमीत, आम्ही तुम्हाला आजचा म्हणजेच 2 एप्रिल 2025 चा कोड सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)

गॅरेना फ्री फायर मॅक्स रिडीम कोड 2 एप्रिल 2025

  • E3L6P8E5D2G4Z7C9
  • I1O5GGB7S9X3Q6F8
  • H4RVV6N2U8M1J3Y5
  • FFNGYZPPKNLX7
  • FFYNCXG2FNT4
  • FPUSG9XQTLMY
  • FFKSY9PQLWX5
  • FFNFSXTPVQZ7
  • GXFT9YNWLQZ3
  • FFM4X9HQWLM6
  • FF6WXQ9STKY3
  • FFRSX4CYHXZ8
  • FFSKTX2QF2N5
  • NPTF2FWXPLV7
  • FFPURTXQFKX3
  • FFNRWTXPFKQ8
  • FF4MTXQPFLK9
  • Z1W3M5GRJ7E9U2R4
  • G6Y8B1DGVN35C7V9
  • K2A4H6DVL8T1F3S5
  • N7X9DTE2R4Q6W8M1
  • D3JVF5U7G9V1O2I4

अशा प्रकारे Free Fire Max मध्ये कोड रिडीम करा

  • फ्री फायर मॅक्स गेमचे कोड रिडीम करण्यासाठी रिडेम्पशन वेबसाइट तयार करण्यात आली आहे. कोड रिडीम करण्यासाठी सर्वात आधी हि वेबसाईट ओपन करा.
  • या वेबसाईटला गुगल किंवा फेसबूक आयडी लॉगिन करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स पाहायला मिळेल, इथे तुम्हाला आजचा रिडीम कोड टाकायचा आहे.
  • आता कोड कंफर्म करा आणि सबमिट करा.

फ्री फायर मॅक्समध्ये उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे वेपन स्किन. या स्किन बंदुकीची शक्ती वाढवतात. तसेच, शस्त्राला एक क्लासी लूक मिळतो. ही स्कीन मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. पण तुम्ही तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च न करता देखील वेपन स्किन मिळवू शकता. फ्री फायर मॅक्समधील इव्हो व्हॉल्ट हा लक रॉयलचा एक गेमिंग इवेंट आहे जो पुढील 29 दिवसांसाठी गेमर्ससाठी लाईव्ह असेल. या काळात, वेपन स्किन जिंकता येतात. याशिवाय, बोनफायर, लक रॉयल व्हाउचर आणि आर्मर क्रेट सारख्या वस्तू मिळविण्याची संधी देखील असेल.

इव्हो व्हॉल्ट रिवॉर्ड्स

  • FAMAS-Demonic Grin
  • PARAFAL-Lore Cydone
  • Woodpecker-Majestic Prowler
  • M1014-Green Flame Draco
  • Luck Royale Vouchers
  • Secret Clue
  • Gold Royale Voucher
  • Pocket Market
  • Bonfire

Poco च्या नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! किंमत 7 हजारांहून कमी

किती हिरे खर्च करावे लागतील?

गॅरेना फ्री फायर मॅक्सच्या विशेष गेमिंग इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी हिरे वापरावे लागतील . एकदा गेम स्पिन करण्यासाठी, तुम्हाला 20 हिरे खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 10+1 म्हणजे 11 वेळा फिरवण्यासाठी 200 हिरे वापरावे लागतील.

Web Title: Garena free fire max redeem codes for 2 april players will get premium skins for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
1

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
3

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
4

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.