Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Gemini AI Prompt for Boys: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेट्रो लूक आणि साडी ट्रेंड फॉलो करत मुलींनी अनेक फोटो शेअर केले. गरबा लूक, राधा लूक, असे वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंनी मुलींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 06:09 AM
Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Follow Us
Close
Follow Us:

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Gemini AI चा Nano Banana ट्रेंड आणि रेट्रो ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. हे फीचर मुलींमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. Gemini च्या या फीचरचा वापर करून मुलींनी अनेक फोटो तयार केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. या फीचरचा वापर करून केवळ मुलीच नाही तर मुलं देखील त्यांचे अनोखे फोटो तयार करू शकतात. आता हा ट्रेंड मुलांमध्ये देखील व्हायरल होत आहे. या फीचरचा वापर करून मुल देखील आता नवीन नवीन फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मात्र अद्याप अनेक मुलांना नवीन फोटो कसे तयार करावे याबाबत माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला काही अनोख्या प्रॉम्प्टबद्दल सांगणार आहोत. असे प्रॉम्प्ट जे विशेषतः मुलांसाठी आहे.

3D फोटो आणि रेट्रो साडी ट्रेंड फॉलो करताना Gemini AI वरून लीक होऊ शकतं तुमचं लोकेशन? काय आहे सत्य? कंपनीनेच केला खुलासा

Nano Banana AI इमेज कशी तयार कराल?

Nano Banana इमेज तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी Gemini AI वेबसाईट किंवा ॲपवर तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. वेबसाईट आणि ॲपवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला कसा फोटो पाहिजे आहे, तसा प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. फोटो आणि प्रॉम्प्ट एंटर केल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टनुसार तुमची इमेज तयार होणार आहे.

हे आहे काही मजेदार प्रॉम्प्ट

A cinematic photo of a young man reclining on the hood of a vintage black car, parked on a dirt hill with blurred mountains in the background. The man is dressed in black skinny jeans, a fitted black t-shirt, and black boots. She is lying back comfortably with one knee bent, holding a lit cigarette above her as smoke drifts into the warm evening air. The atmosphere is moody and cinematic, with golden hour lighting casting a soft, warm glow, creating a nostalgic and rebellious vibe.

“Photo-realistic 8K portrait of this man sitting in a cozy room with warm lighting, wearing a soft sweater and glasses. He is holding an open book while sitting on a cushioned chair. Background features bookshelves, plants, and a glowing lamp. Expression is calm and intellectual.”

Ultra-realistic cinematic portrait of a person relaxing on a luxury yacht at sunset. Face with the face from the uploaded image, keeping the facial features exactly the same. wearing a black unbuttoned shirt with white trousers, and The person leans back casually on the yacht seat, barefoot, exuding a confident and relaxed vibe. The ocean waves trail behind the boat under the soft golden-pink sky, creating a luxurious and serene atmosphere. Sharp details, soft warm lighting.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

Photorealistic low-angle vertical (3:4) half-body shot of him standing on a lively city street at golden hour. He has short, neatly styled black hair, looking confident yet relaxed at the camera. Wearing a casual light t-shirt layered with an open shirt and denim jeans, accessorized with a silver chain glinting in sunlight. Background shows blurred city life with glowing streetlights and light traffic, creating a cinematic vibe with natural skin textures, realistic lighting, and shadows.

A cinematic black-and-white portrait of a man (photo uploaded) sitting on a chair in a relaxed yet strong pose, wearing a checkered shirt. The scene features dramatic window light casting artistic shadows on the wall, highlighting facial details, and stylish expression. The atmosphere should feel modern, moody, and high-fashion with fine detailing.

Web Title: Gemini ai prompt for boys to follow nano banana trend and retro trend tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 06:09 AM

Topics:  

  • AI technology
  • Gemini AI
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान
1

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
2

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
3

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral
4

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.