Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

Flipkart Deals: गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे? तिला काय गिफ्ट द्यावं सूचत नाहीये? हे प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच खूश होईल. हे स्मार्टवॉच तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑफर्ससह कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2025 | 03:36 PM
गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

Follow Us
Close
Follow Us:
  • हे स्मार्टवॉच तुमच्या गर्लफ्रेंडला नक्की आवडतील!
  • हे स्मार्टवॉच तिचं मन जिंकेल
  • ऑफर्स बघून तुम्हीही थक्क व्हाल
 

सध्याच्या डिजीटल आणि स्मार्ट जगात स्मार्टवॉचची क्रेझ वाढत आहे. विशेषत: मुली आणि महिलांंमध्ये स्मार्टवॉच जास्त लोकप्रिय आहेत. मुली आणि महिलांंमध्ये स्वस्त स्मार्टवॉचची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस असेल आणि तिला काय गिफ्ट द्यावं हे तुम्हाला सूचत नसेल तर तुम्ही स्मार्टवॉचचा विचार करू शकता. स्मार्टवॉच हे असे गिफ्ट्स आहेत जे पाहून तुमची गर्लफ्रेंड नक्कीच इंप्रेस होईल. आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत, जे विशेषत: महिलांसाठी डिझाईन करण्यात आले आहेत. हे खास एडीशन स्मार्टवॉच जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट केले तर तुम्ही नक्कीच तिचं मन जिंकू शकणार आहात. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकता. चला तर मग या स्मार्टवॉच डिल्सबाबत जाणून घेऊया.

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

GOBOULT (formerly Boult) Drift BT Calling HD Display, 140+ Watchface, BT calling Smartwatch

फ्लिपकार्टवर हे स्मार्टवॉच तुम्ही 1099 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहे. वेबसाईटवर या डिव्हाईसची किंमत 7999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्टवर तुम्हाला हे स्मार्टवॉच तब्बल 86 टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. या स्मार्टवॉचवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला आणखी 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Noise Icon 2 1.8” Display with Bluetooth Calling, Women’s Edition, AI Voice Assistant Smartwatch

Noise चे हे स्मार्टवॉच तुम्ही 1199 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या डिव्हाईसची लाँच किंमत 5999 रुपये आहे. मात्र आता या डिव्हाईसवर 80 टक्के डिस्काऊंट उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. हे वॉच 15 रंगांच्या स्ट्रेपसह उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला नॉइसतर्फे एका वर्षाची मॅन्यूफॅक्चररर्स वॉरंटी मिळणार आहे. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. मेटालिक बॉडीसह स्लीक डिझाईनमध्ये उपलब्ध असलेले हे वॉच तुमच्या गर्लफ्रेंडला नक्कीच आवडेल.

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Fire-Boltt Hurricane 33.02mm (1.3) Curved Glass Display with BT Calling, 100+ Sports Modes Smartwatch

Fire-Boltt चे हे स्मार्टवॉच 1299 रुपयांच्या किंमतीत फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची एमआरपी 8999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हे वॉच 85 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. हे स्मार्टवॉच चार रंगांच्या स्ट्रैप कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये क्विक डायल पॅड, कॉल हिस्ट्री सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. एक्सिस बँक, फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये SpO2 मॉनिटरिंग देखील देण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टवॉच म्हणजे काय?

    Ans: स्मार्टवॉच हे असे वेअरेबल डिव्हाईस आहे जे वेळ दाखवण्याबरोबरच फिटनेस ट्रॅकिंग, नोटिफिकेशन्स, कॉल/मेसेज अलर्ट आणि हेल्थ मॉनिटरिंगसारख्या स्मार्ट फीचर्स देते.

  • Que: स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडमध्ये काय फरक आहे?

    Ans: स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्प्ले, कॉल/मेसेज ऑप्शन, अ‍ॅप्स सपोर्ट आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स असतात. फिटनेस बँड मुख्यतः स्टेप्स, हार्टरेट आणि स्लीप ट्रॅकिंगपुरते मर्यादित असते.

  • Que: स्मार्टवॉच कोणकोणते हेल्थ फीचर्स देते?

    Ans: हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 (ऑक्सिजन लेव्हल), BP मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, वुमन हेल्थ ट्रॅकिंग इत्यादी.

Web Title: Gift this smartwatches to your girlfriend you will get amazing features in less price know about the deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • flipkart
  • smartwatch
  • Tech News

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
1

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
2

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
3

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
4

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.