Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा
तुम्हीही आपल्या दैनंदिन जीवनात कामासाठी किंवा पर्सनल युजसाठी मेलचा वापर करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. जगभरात जीमेलचा (Gmail) सर्वाधिक वापर केला जातो. गुगलची ही ई-मेल सेवा सर्वांमध्ये खूप लोकप्रिय आहे. Google वेळोवेळी Gmail साठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. अलीकडे, Google ने आपल्या ई-मेल सेवेमध्ये अनेक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली आहेत, ज्याचा वापर करून युजर्स सिक्रेट ई-मेल पाठवू शकतात. या नवीन कॉन्फिडेंशियल सेटिंगद्वारे, कोणीही युजर्सची ई-मेल वाचू शकणार नाही. ज्याच्याकडे OTP म्हणजेच वन-टाइम पासवर्ड किंवा पासकोड असेल तोच ई-मेल उघडू शकेल. हे फिचर युजर्सच्या रोजच्या जीवनात खूप कामी येऊ शकते.
Gmail चे हे कॉन्फिडेंशियल मोड (Confidential Mode) वैशिष्ट्य सक्रिय करणे खूप सोपे आहे. या मोडमध्ये पाठवलेले ई-मेल पूर्णपणे सुरक्षित असतात, म्हणजेच मेलमध्ये काय लिहिले आहे ते कोणीही वाचू शकणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही जीमेलमध्ये एक्सपायरी डेटही सेट करू शकता. चला तर मग सिक्रेट मेल पाठवण्याच्या पद्धतीबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया…
Gmail Confidential Mode
तुमच्या iPhone मध्ये तर नाही ना हे Hidden Apps? या ट्रिकने क्षणार्धात समजेल
Smartphone युजर्स या स्टेप्स फॉलो करा