Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये Top-Up ईव्हेंट लाईव्ह! M1917 गोल किक गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स…

Free Fire Max Goal Top-Up Event: फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन Gold Top-Up Event सुरू झाला असून डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेयर्सना अनेक आकर्षक रिवॉर्ड्स मोफत मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 09:23 AM
Free Fire Max: गेममध्ये Top-Up ईव्हेंट लाईव्ह! M1917 गोल किक गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स...

Free Fire Max: गेममध्ये Top-Up ईव्हेंट लाईव्ह! M1917 गोल किक गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स...

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये 17 जुलैपर्यंत नवीन गोल टॉप अप ईव्हेंट लाईव्ह असून डायमंड्स खरेदीवर मोफत रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • 100 ते 2000 डायमंड्सच्या टॉप-अपनुसार M1917 गन स्किन, कोड के बंडल आणि विंग्स ऑफ व्हिक्टरी सारखी रिवॉर्ड्स मिळतील.
  • प्लेयर्स गेममधील टॉप अप इव्हेंट सेक्शनमध्ये जाऊन डायमंड्स खरेदी करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.
लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन टॉप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड्स खरेदी केल्यास विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेममधील या नवीन ईव्हेंटचे नाव फ्री फायर मॅक्स गोल टॉप अप ईव्हेंट असे आहे. हा ईव्हेंट 17 जुलैुपर्यंत गेममध्ये लाईव्ह असणार आहे. ईव्हेंटमध्ये डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर प्लेअर्सना डायमंड्ससोबतच मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. किती डायमंड खरेदी केल्यानंतर प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार जाणून घेऊया.

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फ्री फायर मॅक्स गोल टॉप अप ईव्हेंट

100 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर तुम्हाला M1917 गोल किक गन स्किन मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • 300 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर तुम्हाला कोड K (शूज) मोफत मिळणार आहे.
  • 500 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर तुम्हाला K (हेड) क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • 700 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर कोड K (बॉटम) मोफत मिळणार आहे.
  • 1000 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर तुम्हाला कोड K (टॉप) जिंकण्याची संधी मिळेल.
  • 1500 डायमंड्सचे टॉप अप केल्यानंतर तुम्हाला कोड K (मास्क) मोफत मिळणार आहे.
  • 2000 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर विंग्स ऑफ व्हिक्टरी आणि सिल्व्हर विंग मोफत मिळणार आहे. (फोटो सौजन्य: You Tube) 

ईव्हेंट ॲक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टाफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता तुम्हाला लॉबीमध्ये टॉप अप M1917 चे आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टॉप अप ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसू लागेल.
  • आता तुम्हाला डायमंड्स खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करून टॉप करावे लागणार आहे.
  • प्रत्येक टॉप अप नंतर तुम्हाला एक रिवॉर्ड मिळणार आहे.
Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Goal top up event is live in free fire max players will get chance to win these rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.