Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग

Apple Store: कंपनीने 11 डिसेंबर रोजी नोएडामध्ये एक नवीन स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. हे Apple चे भारतातील पाचवे आणि या वर्षी (2025) उघडणारे तिसरे स्टोअर असेल. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 12:37 PM
Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग

Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग

Follow Us
Close
Follow Us:
  • नोएडामध्ये 11 डिसेंबरला उघडणार नवं Apple स्टोअर
  • भारतातील आणखी एक प्रीमियम Apple स्टोअर
  • नोएडामध्ये होणार Apple स्टोअरची धडाकेबाज एन्ट्री!
टेक जायंट कंपनी Apple पुढील महिन्यात भारतात आणखी एक नवीन स्टोअर ओपन करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृतपणे घोषणा देखील केली आहे. नवीन Apple स्टोअर मुंबई किंवा पुण्यात नाही तर नोएडामध्ये ओपन केलं जाणार आहे. 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता या स्टोअरचे ओपनिंग होणार आहे. असं सांगितलं जात आहे की, Apple Saket नंतर दिल्ली-एनसीआरमध्ये Apple चे दुसरे स्टोअर ओपन होणार आहे. एका रिपोर्टनुसार, Apple मुंबईत देखील पुन्हा एकदा नवीन Apple स्टोअर ओपन करण्याची योजना आखत आहे.

TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

नोएडामध्ये ओपन होणार नवीन Apple स्टोअर

अपकमिंग Apple स्टोअर, ज्याला Apple Noida असं देखील म्हटलं जात आहे. याची ओपनिंग 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. नोएडाच्या सेक्टर 18 मध्ये DLF मॉल ऑफ इंडियामध्ये नवीन Apple स्टोअर ओपन होणार आहे. कंपनीने शुक्रवारी स्टोअरच्या बॅरिकेडिंगचे अनावरण केले. ज्यामध्ये भारताचा राष्ट्रिय पक्षी मोरापासून प्रेरित असलेले रंगीत पंखांचे डिझाईन पाहायला मिळत आहे. भारतातील हे तिसरे Apple स्टोअर असणार आहे, ज्यामध्ये मोर-प्रेरित लाँच कँपेन आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला, बेंगळुरूमधील Apple हेब्बल आणि पुण्यातील Apple कोरेगाव पार्क येथे अशाच प्रकारच्या मोहिमा पाहिल्या गेल्या.  (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतातील इतर ऑफिशियल Apple स्टोअर्सप्रमाणेच, Apple Noida मध्ये देखील iPhone, iPad, Mac आणि दूसरे Apple प्रोडक्ट्स खरेदी करू शकणार आहेत. प्रोडक्ट लाइनअपमध्ये कंपनीची लेटेस्ट iPhone 17 सीरीज, Apple Watch Series 11, AirPods Pro (3rd जनरेशन) आणि नवीन iPad, iMac आणि MacBook डिव्हाईस समाविष्ट असणार आहेत.

कंपनी Apple Creatives रिटेल स्टोरवर फ्री ‘Today at Apple’ सेशन होस्ट करणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना आर्ट, कोडिंग, म्यूजिक आणि फोटोग्राफी सारख्या वेगवेगळ्या विषयावर माहिती दिली जाऊ शकेल. हे सेशन पूर्णपणे मोफत असणार आहे. Apple नोएडामध्ये Genius Bar देखील असू शकतो. ग्राहक Apple पार्ट्स आणि इतर अ‍ॅक्सेसरीज वापरून त्यांचे डिव्हाईस अपडेट करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी Apple-सर्टिफाइड टेक्नीशियनकडून अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकतात.

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

याशिवाय कंपनी ग्राहकांना ‘शॉप विथ अ स्पेसिएलिस्ट ओवर व्हिडीओ’ सर्विस देखील ऑफर करणार आहे. याच्या मदतीने ग्राहक व्हिडीओ कॉलवर एक्सपर्ट Apple स्पेशलिस्टसोबत संवाद साधू शकता, पर्सनलाइज्ड शॉपिंगसाठी सल्ला घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या मॉडेल्सची तुलना देखील करू शकणार आहेत. तुम्ही खरेदीसाठी पर्याय देखील पाहू शकता आणि Apple डिव्हाइसेसबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple Store म्हणजे नक्की काय?

    Ans: Apple कंपनीची अधिकृत रिटेल स्टोअर्स, जिथे iPhone, iPad, MacBook, Watch, Accessories आणि सर्व्हिस सपोर्ट मिळतो, त्यांना Apple Store म्हणतात.

  • Que: भारतात Apple ची किती स्टोअर्स आहेत?

    Ans: भारतामध्ये सध्या मुंबई व दिल्लीसह काही निवडक शहरांत अधिकृत Apple Stores आहेत, आणि नवीन स्टोअर्स उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • Que: Apple Store मध्ये प्रॉडक्ट्स स्वस्त मिळतात का?

    Ans: किंमती ऑनलाइन Apple Store सारख्याच असतात. पण कधी कधी Exclusive Offers, Student Discounts किंवा कार्ड ऑफर्स मिळू शकतात.

Web Title: Good news for iphone users new apple store will open in noida on this date tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • apple
  • apple store
  • Tech News

संबंधित बातम्या

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट
1

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
2

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत
3

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
4

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.