Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स

Android XR Smart glasses: जगातील मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी भागिदारी केली आहे. आता या भागिदारीतून ग्राहकांसाठी एक नवीन डिव्हाईस लाँच केलं जाणार आहे. हे डिव्हाईस अतिशय अनोखं असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2025 | 08:32 AM
Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स

Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

जगातील मोठ्या टेक कंपन्या गुगल आणि सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत. ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, ईअरबड्स, अशा अनेक डिव्हाईसचा समावेश करण्यात आला आहे. गुगल आणि सॅमसंगचे डिव्हाईस ग्राहकांना एक वेगळाच अनुभव देतात. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठं आणि अनोखं गिफ्ट घेऊन येणार आहेत. हे नवीन गिफ्ट कोणता स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच नाही तर स्मार्ट ग्लासेस असणार आहे.

लगेचच रिडीम करा Garena Free Fire Max चे नवीन कोड्स! वेपन्स आणि ग्लू वॉलसह गेमर्सना मिळणार अनेक रिवॉर्ड्स

अनोखे ग्लासेसे कधी होणार लाँच

गुगल आणि सॅमसंग त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी भागिदारी केली असून आता या कंपन्या अँड्रॉइड एक्सआर स्मार्ट ग्लासेस लाँच करणार आहेत. अलीकडील एका अहवालात असे समोर आले आहे की दोन्ही कंपन्या 2026 पर्यंत हे ‘अनोखे ग्लासेसे’ लाँच करू शकतात. हा प्रकल्प एआर आणि एक्सआरच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या ग्लासेसमध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत अनेक फीचर्स मिळणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या भागिदारीनंतर त्यांच्या ग्राहकांसाठी हे अनोखं गिफ्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गुगल आणि सॅमसंग यांच्यातील भागीदारी

कोरियन इकॉनॉमिक डेलीमधील एका वृत्तानुसार, स्मार्ट ग्लास गुगलद्वारे चालवला जाईल तर सॅमसंग हार्डवेअर उत्पादन आणि मार्केटिंग हाताळेल. गुगलने या स्मार्ट ग्लासेसचा प्रोटोटाइप आधीच सादर केला आहे, ज्याची पहिली झलक TED2025 परिषदेत पाहायला मिळाली. या दरम्यान, या अनोख्या चष्म्यात उपलब्ध असलेल्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांबद्दलही सांगण्यात आले. या स्मार्ट ग्लासेसचे फीचर्स देखील त्याच्या नावाप्रमाणेच अगदी स्मार्ट आहेत. म्हणजेच युजर्सना या स्मार्ट ग्लासेसमध्ये अनोखे आणि युनिक फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

अँड्रॉइड एक्सआर ग्लासची वैशिष्ट्ये

लाईव्ह ट्रान्सलेशन: पहिल्या फीचरबद्दल बोलायचे झाले तर, या अँड्रॉइड एक्सआर ग्लासमध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रान्सलेशनचे फीचर दिलं जाणार आहे. या फीचरबद्दल सोप्या शब्दांत सांगायचे तर, या वैशिष्ट्याच्या मदतीने तुम्ही रिअल टाइममध्ये ट्रान्सलेशन करू शकता. याचा अर्थ असा की जर कोणी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही त्याचे ट्रान्सलेशन या चष्म्यांमध्ये रिअल टाइममध्ये पाहू शकाल.

मेमरी रिकॉल: एकदा पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्याबाबत विसरत असालच. परंतु या अनोख्या चष्म्यांमध्ये मेमरी रिकॉल वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला अलीकडे पाहिलेले चांगले दृश्य पुन्हा पाहण्याची परवानगी देते. ज्या लोकांना सतत काही ना काही विसरण्याची सवय असते त्यांच्यासाठी हे फीचर अतिशय बेस्ट असणार आहे.

Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या

प्रगत नेव्हिगेशन: एकदा तुम्ही हे ग्लासेस घातल्यानंतर, तुम्हाला फोनवरील नकाशा पुन्हा पुन्हा पाहण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या चष्म्यातून थेट नेव्हिगेशन पाहू शकाल, जे टोनी स्टार्कच्या आयर्न मॅन सूटची आठवण करून देते.

अँड्रॉइड इंटिग्रेशन: एवढेच नाही तर या चष्म्यांना अनेक अँड्रॉइड अ‍ॅप्स आणि गुगल सेवांचा सपोर्ट देखील असेल ज्यामुळे ते आणखी अद्भुत होतील.

XR ग्लास कधी लाँच होईल?

मागील अहवालांमध्ये असे म्हटले जात होते की हे चष्मे 2025 च्या अखेरीस लाँच केले जाऊ शकतात, परंतु आता अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की त्यांचे पूर्ण रिलीज 2026 मध्ये होऊ शकते. या अनोख्या चष्म्यांच्या निर्मिती आणि प्रमोशनमध्ये सॅमसंग प्रमुख भूमिका बजावेल.

Web Title: Google and samsung are going to launch smart glasses device well get features like live translation tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • google
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
1

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
2

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
3

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
4

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.