Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती तास झोपतात Google चे सिईओ सुंदर पिचाई? स्वत:च दिली माहिती; म्हणाले, ‘माझ्यासाठी झोप महत्त्वाची…’

Google CEO Sundar Pichai: गुगलचे सिईओ सुंदर पिचाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र आता ते चर्चेत येण्याचं कारण कोणतंही नवीन अपडेट नाही तर त्यांनी झोपेबाबत केलेलं विधान आहे. सुंदर पिचाई नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2025 | 11:43 AM
किती तास झोपतात Google चे सिईओ सुंदर पिचाई? स्वत:च दिली माहिती; म्हणाले, 'माझ्यासाठी झोप महत्त्वाची...'

किती तास झोपतात Google चे सिईओ सुंदर पिचाई? स्वत:च दिली माहिती; म्हणाले, 'माझ्यासाठी झोप महत्त्वाची...'

Follow Us
Follow Us:

जगातील प्रसिद्ध टेक दिगज्जांपैकी एक असलेले गूगलचे सीईओ सुंदर पिचाई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सहसा ही चर्चा नवीन अपडेट आणि फीचर्ससंबंधित असते. आता सुंदर पिचाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचं कारण आहे सुंदर पिचाई यांचं शेड्यूल. पिचाई यांनी त्यांच्या पर्सनल लाइफ आणि डेली रूटीनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. शिवाय यावेळी त्यांनी बदलत्या टेक इंडस्ट्रीबाबत देखील सांगितलं.

World Environment Day 2025: टेक्नोलॉजीही करू शकते पृथ्वीचं रक्षण, फक्त फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

पिचाई किती तासांची झोप घेतात?

या मुलाखतीमध्ये पिचाई यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांच्या बिझी शेड्युलमधून ते झोपेसाठी वेळ कसा काढतात. या प्रश्नाचं उत्तर देताना पिचाई यांनी म्हटलं होतं की, ‘झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मी प्रयत्न करतो की रोज कमीत कमी 6 तास तरी झोपू शकेन.’ त्यांनी म्हटलं की, ते किमान 6 तासांची झोप घेतात. बदलत्या टेक इंडस्ट्रीबाबत देखील पिचाई यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

टेक इंडस्ट्रीमध्ये कामं करणं खूप रोमांचक- पिचाई

पिचाई यांनी म्हटलं आहे की, टेक इंडस्ट्रीमध्ये कामं करणं खरंच खूप रोमांचक आहे. त्यांनी सांगितलं की, टेक्नोलॉजीच्या जगात सतत बदल होत आहेत. या बदलांसोबतच चालणं एक चॅलेंज देखील आहे आणि एक मोटिवेशन देखील आहे. या वेगाने बदलणाऱ्या जगात सवत:साठी कसा वेळ काढला जाऊ शकतो याबाबत देखील पिचाई यांनी सांगितलं आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितलं आहे की, मी नेहमीच रात्री उशिरापर्यंत काम करणारा माणूस आहे. माझे बहुतेक काम रात्री केले जाते. म्हणजेच, दिवसभराच्या बैठका आणि कामानंतर, ते रात्री स्वतःसाठी थोडा वेळ काढतात आणि त्यानंतरच त्यांना थोडा आराम वाटतो.

दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचूनस करत नाही

गेल्या वर्षी पिचाई यांनी त्यांच्या सकाळची सुरुवात कशी केली जाते, याबाबत काही मजेदार गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कोणतेही वर्तमानपत्र वाचून किंवा मेनस्ट्रीम न्यूज वेबसाइट जसे The Wall Street Journal किंवा The New York Times ने करत नाहीत. तर ते एक खास टेक वेबसाइट Techmeme ला फॉलो करतात. त्यांचं असं मत आहे की ही वेबसाईट जगभरातील टेक न्यूज एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.

Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

केवळ पिचाईच नाहीत तर Techmeme अनेक मोठ्या टेक लीडर्सची आवडती वेबसाईट आहे. यामध्ये फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी सारखी मोठी नावे आहेत. हे सर्व लोक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी दररोज या वेबसाइटचा वापर करतात.

Web Title: Google ceo sundar pichai sleep routine what did he say about sleep and work tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.