Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google I/O 2026: तारखी ठरली! या दिवशी सुरु होणार मोठा टेक ईव्हेंट, AI पासून Android पर्यंत काय असणार खास? वाचून व्हाल हैराण

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता लवकरच येणार आहे. येत्या काही दिवसांतच गुगलचा नवा ईव्हेंट सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 10:04 AM
Google I/O 2026: तारखी ठरली! या दिवशी सुरु होणार मोठा टेक ईव्हेंट, AI पासून Android पर्यंत काय असणार खास? वाचून व्हाल हैराण

Google I/O 2026: तारखी ठरली! या दिवशी सुरु होणार मोठा टेक ईव्हेंट, AI पासून Android पर्यंत काय असणार खास? वाचून व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • Google I/O 2026 मध्ये एआयवर विशेष भर असून जेमिनीचे नवीन वर्जन आणि ‘Omni’ मॉडेल सादर होऊ शकते.
  • अँड्रॉईड 17, Chrome OS आणि ‘Aluminium OS’ प्रोजेक्टबाबत मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.
  • XR प्लॅटफॉर्मअंतर्गत नवीन स्मार्ट ग्लासेस सादर होण्याची शक्यता आहे.
टेक जायंट कंपनी गूगलने त्यांच्या वार्षिक डेवलपर इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. यंदा 19 मे रोजी Google I/O 2026 आयोजित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कंपनी त्यांच्या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयवर सर्वाधिक फोकस असण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार Google I/O 2026 ईव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरु केला जाणार आहे. आयोजित ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे आगामी प्रोडक्ट्स आणि टेक्नोलॉजी रोडमॅपबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्वजण कंपनीच्या आगामी ईव्हेंटसाठी प्रचंड उत्सुक आहेत. यंदाच्या ईव्हेंटमध्ये कोणत्या नवीन घोषणा केल्या जाणार आणि कंपनी कोणते नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार याबाबत आता यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

एआयवर असणार सर्वाधिक फोकस

गेल्या काही वर्षांपासून कंपनी Google I/O ईव्हेंटमध्ये एआयवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. यावेळी देखील कंपनी हाच ट्रेंड फॉलो करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळत आहे की, कंपनी त्यांच्या अ‍ॅडव्हांस एआय मॉडेल जेमिनीचे एक नवीन वर्जन लाँच करण्याची शक्यता आहे. या अपडेटमुळे जेमिनी शॉपिंग, वर्कस्पेस आणि सर्च यांसारख्या प्लॅटफॉर्ममध्ये अधिक सखोलपणे इंटीग्रेट होऊ शकते. एवढंच नाही तर अशी चर्चा देखील आहे की, कंपनी आयोजित ईव्हेंटमध्ये एक नवीन एआय मॉडेल लाँच करण्याची देखील शक्यता आहे. या नव्या एआय मॉडेलचे नाव ‘Omni’ असं असू शकतं. व्हिडीओ जनरेशन सारख्या अ‍ॅडव्हांस फीचर्ससह कंपनी त्यांचे नवीन मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. या मॉडेलची सध्या जेमिनी चॅटबॉटमध्ये चाचणी केली जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अँड्रॉईड आणि क्रोम ओएस

असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांच्या ईव्हेंटमध्ये नव्या ऑपरेटिंग सिस्टिम स्ट्रेटेजीबाबत देखील घोषणा करण्याची शक्यता आहे. ‘Aluminium OS’ नावाच्या एका प्रोजेक्टबाबत देखील आता चर्चा सुरु झाली आहे. याच्या मदतीने अँड्रॉईड लॅपटॉप आणि पीसीवर देखील चालवले जाऊ शकते. यासोबतच क्रोम ओएस देखील सुरु राहणार आहे, तो बंद केला जाणार नाही. याशिवाय अँड्रॉईड 17 चे स्टेबल वर्जन 2026 च्या मध्यापर्यंत लाँच केले जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, कंपनी I/O च्या आधी किंवा या ईव्हेंटदरम्यान नव्या फीचर्सचा एक छोटा प्रीव्यू देऊ शकते.

Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर

XR ग्लास पुन्हा येणार

काही रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगितलं आहे की, गुगल त्यांच्या अँड्रॉईड एक्सआर प्लॅटफॉर्मअंतर्गत स्मार्ट ग्लासेसची एक नवीन रेंज देखील सादर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या दोन प्रकारच्या ग्लासेसवर काम करत आहे. एक डिस्प्ले शिवाय, जो वॉइस बेस्ड AI इंटरॅक्शनवर फोकस करणार आहे. तर दुसरा एडवांस मॉडल, ज्यामध्ये इन-लेंस डिस्प्ले असेल, जो नेविगेशन आणि ट्रांसलेशन सारखी माहिती दाखवेल.

Web Title: Google event 2026 is organized at 19 may 2026 company will focus on ai and may launch new ai model tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • google
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.