Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने जारी केली वॉर्निंग! तुमच्या ब्राउझरमधील ‘हे’ 16 एक्सटेंशन ताबडतोब करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

गुगलने 16 धोकादायक एक्सटेंशनची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ब्लिपशॉट, सुपर डार्क मोडसह अनेक एक्सटेंशन्सचा समावेश आहे. गुगलने यादीत दिलेले एक्सटेंशन ज्या युजर्सच्या ब्राउझरमध्ये आहेत त्यांनी ते ताबडतोब डिलीट करावेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2025 | 09:54 AM
Google ने जारी केली वॉर्निंग! तुमच्या ब्राउझरमधील 'हे' 16 एक्सटेंशन ताबडतोब करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

Google ने जारी केली वॉर्निंग! तुमच्या ब्राउझरमधील 'हे' 16 एक्सटेंशन ताबडतोब करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील तुमची कामं सोपी करण्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये एक्सटेंशन इन्स्टॉल केलं आहे का? तर ही बातमी नक्की वाचा. कारण टेक जायंट गुगलने काही धोकादायक एक्सटेंशन्स बद्दल वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये एकूण 16 एक्सटेंशन्सचा समावेश आहे. कंपनीने शेअर केलेल्या लिस्टमधील कोणतंही एक्सटेंशन तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये इंस्टॉल केलं असेल तर ते ताबडतोब डिलीट करा. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, तसेच ब्राउझरमधील तुमचा वैयक्तिक डेटा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.

लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, ‘हे’ असू शकतात खास फीचर्स

बरेच लोकं त्यांचं काम सोपं करण्यासाठी ब्राउझरमध्ये एक्सटेंशन इन्स्टॉल करतात. काही एक्सटेंशन खूप उपयुक्त असतात आणि ते फक्त एका क्लिकवर युजर्सची काम करू शकतात. जर तुम्ही एक्सटेंशनशिवाय तेच काम पूर्ण करण्याचा विचार केला तर तुम्हाला त्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तुमच्या अनेक कामांंमध्ये तुम्हाला मदत करणारे एक्सटेंशन कधीकधी तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्याबाबत गुगलने क्रोम युजर्सना इशारा दिला आहे. कंपनीने 16 एक्सटेंशनची यादी जारी केली आहे आणि युजर्सना ते त्वरित डिलीट करण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एक्सटेंशनचा धोका काय आहे?

गुगलने म्हटले आहे की, स्क्रीन कॅप्चर, अ‍ॅड ब्लॉकिंग आणि इमोजी कीबोर्ड सारखी साधने असलेले हे एक्सटेंशन ब्राउझरमध्ये धोकादायक स्क्रिप्ट्स इंजेक्ट करू शकतात, ज्यामुळे डेटा चोरीचा तसेच सर्च-इंजिन फसवणुकीचा धोका निर्माण होतो. खरं तर, गिटलॅब थ्रेट इंटेलिजेंसने त्यांच्या एका अहवालात म्हटले होते की हे एक्सटेंशन जगभरातील 32 लाख लोक वापरत आहेत आणि कोणीतरी ते हायजॅक केले आहेत. ज्यामुळे आता हॅकर्स अगदी सहजपणे युजर्सचा डेटा चोरी करू शकतात आणि इतर अनेक फसवणूक देखील करू शकतात. त्यामुळे आता गुगलने एक इशारा जारी केला आहे.

हे एक्सटेंशन ताबडतोब डिलीट करा

गुगलने प्रभावित एक्सटेंशनची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ब्लिपशॉट, इमोजी (इमोजी कीबोर्ड), यूट्यूबसाठी कलर चेंजर, यूट्यूब आणि ऑडिओ एन्हान्सरसाठी व्हिडिओ इफेक्ट्स, क्रोम आणि यूट्यूबसाठी थीम्स, पिक्चर इन पिक्चर, माइक अ‍ॅडब्लॉक फॉर क्रोम, सुपर डार्क मोड, क्रोमसाठी इमोजी, कीबोर्ड इमोजी, क्रोमसाठी अ‍ॅडब्लॉकर (नोअ‍ॅड्स), अ‍ॅडब्लॉक फॉर यू, क्रोमसाठी अ‍ॅडब्लॉक, निंबल कॅप्चर, केप्रॉक्सी, पेज रिफ्रेश, विस्टिया व्हिडिओ डाउनलोडर आणि वॅटूलकिट यांचा समावेश आहे.

बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स

गुगलने दिला हा सल्ला

ज्या युजर्सच्या ब्राउझरमध्ये हे एक्सटेंशन आहेत त्यांनी ते ताबडतोब डिलीट करावेत आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअरने त्यांची सिस्टम स्कॅन करावी, असे गुगलने म्हटले आहे. हे क्रोम वेब स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत, परंतु युजर्सना ते ब्राउझरमधून मॅन्युअली हटवावे लागतील. त्यामुळे आताच तुमच्या ब्राऊझरमधील हे एक्सटेंशन डिलीट करा, ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title: Google give warning about 16 extensions which ate harmful for browser tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.