Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Home Speaker: एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर जगभर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये आपला नवीन एआय-आधारित स्मार्ट स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरची काय आहे वैशिष्ट्ये जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 25, 2026 | 12:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर
  • गुगल होम स्पीकर झाला लाँच
  • या स्पीकरची काय आहेत वैशिष्ट्ये
 

 

जगभरात नवीन आलेल्या एआय टेक्नॉलिजीचा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गुगलने निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये एआय-शक्तीवर चालणारा स्मार्ट स्पीकर, ‘गुगल होम स्पीकर’ लाँच केला आहे. या स्पीकरसाठी प्री-ऑर्डरदेखील सुरू झाल्या आहेत. नवीन व्हॉइस असिस्टंट, ‘जेमिनी फॉर होम’ असून जो वापरकर्त्यांना मल्टीटास्किंग, जेमिनी लाइव्ह आणि होम ब्रीफ्स यांसारखी विविध वैशिष्ट्ये देतो. गूगल होम स्पीकरची किंमत $९९.९९, म्हणजेच अंदाजे ८,९०० आहे.

होम ब्रीफ्स फीचरची खासियत

या स्पीकरमधील Home Briefs हे फीचर विशेष लक्षवेधी ठरत आहे. वापरकर्ता घराबाहेर असताना घरातील स्मार्ट डिव्हाइसद्वारे घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती त्याला मिळू शकते. त्यामुळे घरातील व्यवस्थापन अधिक सोपे होते.

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

जेमिनी फॉर होममुळे स्मार्ट होणार घर

गुगलचा हा नवीन स्पीकर विशेषतः ‘जेमिनी फॉर होम’ या एआय प्लॅटफॉर्मसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे वापरकर्ते केवळ एका व्हॉइस कमांडद्वारे अनेक कामे करू शकतात. मल्टीटास्किंग, स्मार्ट होम कंट्रोल आणि दैनंदिन कामांचे व्यवस्थापन अधिक सोपे करण्यावर कंपनीने भर दिला आहे.

या स्पीकरची काय आहेत वैशिष्ट्ये

कंपनी हा स्पीकर बेरी, हेझेल, जेड आणि पोर्सिलेन या चार रंगांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने हा नवीन गूगल होम स्पीकर खास ‘जेमिनी फॉर होम’साठी डिझाइन केला आहे. स्पीकर वापरकर्त्यांना एकाच कमांडने अनेक कामे करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. जेमिनी लाइव्ह अॅक्सेस करण्याव्यतिरिक्त, या स्पीकरमध्ये ‘होम ब्रीफ्स’ फीचर सुद्धा आहे. यामुळे तुम्हाला घराबाहेर असताना केलेल्या कामाची माहिती सुद्धा मिळेल. गूगल होम स्पीकरमध्ये ५८ मिमीचा फुल-रेज ड्रायव्हर आहे, जो ३६०-डिग्री सर्वदिशात्मक ध्वनी आउटपुट देतो.

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

हा स्पीकर गूगल टीव्ही स्ट्रीमरसोबतही सहजतेने काम करतो आणि दोन स्पीकर्सची जोडी करून तुम्ही लिव्हिंग रूमला एका मिनी होम थिएटरमध्ये रूपांतरित करू शकता. स्पीकरमध्ये एआय प्रोसेसिंगसाठी समर्पित एनपीयू, क्वाड-कोर कॉर्टेक्स-ए५५ प्रोसेसर सुद्धा देण्यात आला आहे. स्पीकरमध्ये १ जीबी एलपीडीडीआर४ रॅम ४ जीबी ईएमएमसी स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच स्पीकरमध्ये तीन फार-फिल्ड मायक्रोफोन आणि मायक्रोफोन त्वरित बंद करण्यासाठी एक म्यूट स्विच सुद्धा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय ६. ब्लूटूथ ५.४ आणि थ्रेड १.३ बॉर्डर राउटर सपोर्टचा यामध्ये समावेश आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Home Speaker म्हणजे काय?

    Ans: Google Home Speaker हा गुगलचा एआय-आधारित स्मार्ट स्पीकर आहे, जो व्हॉइस कमांडद्वारे विविध कामे करण्यास मदत करतो.

  • Que: हा स्पीकर कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे?

    Ans: हा स्पीकर Berry, Hazel, Jade आणि Porcelain या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: हा स्पीकर होम थिएटरसाठी वापरता येतो का?

    Ans: होय. दोन Google Home Speakers एकत्र जोडून मिनी होम थिएटरचा अनुभव घेता येतो.

Web Title: Google home speaker google new ai powered smart speaker features specifications what new

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
1

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
2

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
3

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
4

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.