Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अ‍ॅप्स ठरू शकतात धोकादायक… यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर

Unused Apps Risk: प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप्स असतात. पण यामध्ये अशा देखील काही अ‍ॅप्सचा समावेश असतात जे प्ले स्टोअरवरून हटवलेले असतात किंवा त्यांच्यासाठी अपडेट थांबवलेले असते. पण असे अ‍ॅप्स ओळखणं फार कठीण असते. यासाठीच आता Google एक नवीन फीचरची चाचणी करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 02:22 PM
वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अ‍ॅप्स ठरू शकतात धोकादायक... यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर

वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अ‍ॅप्स ठरू शकतात धोकादायक... यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • प्ले स्टोअरवरून हटवलेले किंवा अपडेट न मिळणारे अ‍ॅप्स सायबर हल्ल्यांचे सोपे लक्ष्य बनू शकतात.
  • गूगलचे सध्याचे प्ले प्रोटेक्ट सिस्टीम धोकादायक अ‍ॅप्स शोधते, पण डिलिस्टेड अ‍ॅप्स ओळखण्यात मर्यादा आहेत.
  • नव्या फीचरद्वारे गूगल यूजर्सना प्ले स्टोअरवरून हटवलेल्या अ‍ॅप्सबाबत नोटिफिकेशन पाठवणार आहे.
Google Upcoming Feature: आपण आपल्या कामासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करतो. आपलं काम झालं की आपण हे अ‍ॅप पुन्हा ओपन करत नाही आणि अ‍ॅप डिलीट करायचं देखील विसरतो. कितीतरी महिने हे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असतं. अशाच प्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अ‍ॅप्स गोळा होतात आणि यापैकी अत्यंत कमी अ‍ॅप्सचा आपण रोजच्या जीवनात वापर करतो. पण अनेक स्मार्टफोन यूजर्सना माहिती नाही की, कधीही न वापरले जाणारे म्हणजेच अनयूज्ड अ‍ॅप्स आपल्यासाठी फार मोठं संकट घेऊन येऊ शकतात. यूजर्सची हीच सुरक्षा लक्षात घेऊन आता गूगल एक नवीन अपडेट घेऊन आले आहे.

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

जुने अ‍ॅप्स तुमच्यासाठी बनू शकतात मोठा धोका

एखादे अ‍ॅप जुने आहे याचा अर्थ ते वर्षानुवर्षे वापरात आहे, असे नाही. आपण गेल्या अनेक वर्षांपासून युट्यूब, फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या अ‍ॅप्सचा वापर करत आहोत. पण वेळेनुसार हे अ‍ॅप्स अपडेट केले जातात, त्यामुळे हे अ‍ॅप्स वापरताना फारसा धोका जाणवत नाही. पण जेव्हा एखादा डेवलपर्स अ‍ॅपसाठी अपडेट जारी करणं थांबवतो किंवा बंद करतो किंवा गूगल हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून हटवते, त्यावेळी मोठा धोका निर्माण होतो.

कारण या अ‍ॅपसाठी जारी केले जाणारे अपडेट थांबवले जातात आणि हे अ‍ॅप्स फोनच्या सिस्टिमसोबत अपग्रेड केले जात नाही, यामुळे अशा अ‍ॅप्सना हॅक करणं अत्यंत सोपं आहे. डेवलपर्स जेव्हा अ‍ॅपसाठी अपडेट जारी करणं थांबवतो, त्यानंतर या अ‍ॅप्सची जबाबदारी घेणारा किंवा यासाठी अपग्रेड जारी करणारा कोणताही व्यक्ती नसतो आणि यामुळे हॅकर याचा फायदा घेऊन असे अ‍ॅप्स हॅक करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गूगल प्ले प्रोटेक्ट सिस्टिम

सध्या गूगलचे प्ले प्रोटेक्ट सिस्टिम अ‍ॅप्स स्कॅन करून त्याची सुरक्षा तपासते. ही सिस्टिम डिव्हाईस स्कॅन करून धोकादायक अ‍ॅप्स ब्लॉक करते. जर एखादा अ‍ॅप तुमचे क्रेडेंशियल चोरी करताना किंवा परवानगीशिवाय इतर डेटा किंवा फाईल्स अ‍ॅक्सेस करताना आढळला, तर ही सिस्टिम यूजरला त्वरित नोटिफिकेशन पाठवते. या सिस्टिमच्या मदतीने धोकादायक अ‍ॅप्स डिटेक्ट केले जाऊ शकतात. मात्र ही सिस्टिम डिलिस्टेड किंवा डेवलपर्सकडून अपग्रेड न होणारे अ‍ॅप्स शोधू शकत नाही. आता गूगल हीच पोकळी भरून काढण्यासाठी काम करत आहे. यासाठी नवीन अपडेट जारी करण्याची देखील तयारी केली जात आहे.

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

गूगल घेऊन येणार नवं अपडेट

आता गूगल यूजर्सना अशा अ‍ॅप्सबाबत नोटिफाय करणार आहे, जे प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. यासाठी आता नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. हे फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर फोनमध्ये इंस्टॉल्ड असणारे कोणतेही अ‍ॅप जर प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले तर गूगल यूजर्सना याबाबत नोटिफिकेशनद्वारे माहिती देणार आहे. या माहितीच्या आधारावर यूजर निर्णय घेऊ शकणार आहेत की, त्यांना संबंधित अ‍ॅप फोनमध्ये ठेवायचा आहे की डिलीट करायचा आहे.

Web Title: Google is planning to launch new feature to inform users about dangerous apps in smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • google
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
1

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.