Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने जारी केला ‘Zero Day’ अलर्ट! 3.5 अब्ज क्रोम यूजर्सना सायबर अटॅकचा धोका, सुरक्षित राहण्यासाठी तातडीने करा ‘हे’ काम

Google Zero Day Alert: गुगल क्रोम वापरणाऱ्या सर्व यूजर्ससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या यूजर्सवर सायबर अटॅकचे संकट घोंघावत आहे. अशा परिस्थितीत यूजर्सना सावध राहण्यास सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 02:55 PM
Google ने जारी केला 'Zero Day' अलर्ट! 3.5 अब्ज क्रोम यूजर्सना सायबर अटॅकचा धोका, सुरक्षित राहण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

Google ने जारी केला 'Zero Day' अलर्ट! 3.5 अब्ज क्रोम यूजर्सना सायबर अटॅकचा धोका, सुरक्षित राहण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

Follow Us
Follow Us:
  • गुगलने Zero Day अलर्ट जारी केला
  • गुगल क्रोम हे जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे वेब ब्राउझर
  • गूगल क्रोममध्ये CVE-2026-3909 आणि CVE-2026-3910 नावाच्या त्रुटी आढळल्या
जगभरातील 3.5 अरबहून अधिक लोकांवर सायबर अटॅकचे संकट घोंघावत आहे. याबाबत आता टेक जायंट कंपनी गुगलने Zero Day अलर्ट जारी केला आहे. गुगलने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये झिरो डे कॅटेगरीबाबत माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये दोन अशा त्रुटींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स गुगल क्रोम यूजर्सना त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात. यामुळे यूजर्सची माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि यूजर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. याबाबतीत यूजर्सनी सावध राहावे आणि योग्य पाऊले उचलावी यासाठी गुगलने झिरो डे अलर्ट जारी केला आहे. गुगलने असा सल्ला दिला आहे की, यूजर्सनी त्यांचे क्रोम ब्राऊझर लेटेस्ट पॅचसह लवकरात लवकर अपडेट करणं गरजेचं आहे.

Truecaller ने भारतात सादर केलं नवं फॅमिली प्रोटेक्शन फीचर! यूजर्सना मिळणार स्कॅमपासून सुरक्षा, जाणून घ्या सविस्तर

गुगल क्रोम हे जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे वेब ब्राउझर आहे. जगभरातील सुमारे 3.5 अरब लोग गुगल क्रोमचा वापर करतात. अशा परिस्थितीत, सायबर गुन्हेगार मोठे हल्ले करू शकतात आणि लोकांची वैयक्तिक माहिती, बँक तपशील, क्रेडिट कार्ड इत्यादींना लक्ष्य करू शकतात. Forbes ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, गूगलने झिरो डे कॅटेगरीवाल्या या दोन त्रुटींचा शोध लावून इमरजेंसी सिक्योरिटी अपडेट रिलीज केले आहे.

काय आहे ‘झिरो डे’ अलर्ट?

‘झिरो डे’ अलर्ट विशेषत: अशा कॅटेगिरीवाल्या त्रुटींसाठी जारी केले जाते, ज्यामध्ये सर्वाधिक सिक्योरिटी रिस्क असते. यामध्ये एक दिवस वाट बघणं देखील घातक ठरू शकतं. नावावरून स्पष्ट होतं की, झिरो डे याचा अर्थ एकही दिवस वाट न बघता अपडेट जारी करणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे करोडो लोकं सायबर अटॅकपासून स्वत:चे संरक्षण करू शकतील.

Forbes च्या रिपोर्टनुसार, गूगल क्रोममध्ये CVE-2026-3909 आणि CVE-2026-3910 नावाच्या त्रुटी आढळल्या आहेत. गूगल क्रोम ब्राऊझर जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारे टूल आहे. अशा परिस्थितीत त्याची तीव्रता देखील सर्वाधिक असते. गुगल क्रोमवर हॅकर्सची सतत नजर असते. जर गुगलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्या तर हॅकर्सचा त्याचा फायदा घेऊन तुमची वैयक्तिक माहिती एक्सेसस करू शकतात. हा डेटा डार्क वेबवर विकला जातो. हॅकर्स बहुतेकदा सेशन हायजॅकिंग आणि अ‍ॅडव्हान्स्ड फिशिंग हल्ले करण्यासाठी इंटरनेट ब्राऊझरला टार्गेट करतात. ब्राऊझरमध्ये आढळणाऱ्या छोट्या त्रुटी देखील हॅकर्ससाठी अतिशय मोठी संधी ठरते.

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

गुगल क्रोम अपडेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • गुगल क्रोम ब्राऊझर अपडेट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
  • सर्वात आधी तुमच्या पीसीवर गूगल क्रोम ओपन करा आणि उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर, सेटिंग्जमध्ये जा आणि खालील “अबाऊट क्रोम” पर्यायावर क्लिक करा.
  • असे केल्याने गुगल क्रोम ब्राउझर आपोआप अपडेट होईल.
  • अपडेट पूर्ण झाल्यानंतर, क्रोम ब्राउझर पुन्हा लाँच करा.

Web Title: Google issues zero day alert 35 billion google chrome users at risk of cyberattack do this immediately to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • google
  • Google Chrome
  • tech updates

संबंधित बातम्या

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
1

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान
2

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये
4

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.