Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

गुगल फोटोमध्ये आता लवकरच एक नवीन फीचर जोडलं जाणार आहे. हे फीचर सामान्य युजर्ससह कंटेट क्रिएटर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. या फीचरअंतर्गत युजर्स मीम्स क्रिएट करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 10:28 AM
तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

Follow Us
Close
Follow Us:
  • आता तुमचा सेल्फी meme मध्ये बदलू शकता
  • गुगल फोटोमधील नवं फीचर युजर्ससाठी असणार मजेदार
  • कंपनीच्या अधिकृत घोषणेची अद्याप प्रतिक्षा

टेक कंपनी Google सतत त्यांच्या अ‍ॅप्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) फीचर्सचा समावेश करत आहे. ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक पर्सनल आणि क्रिएटिव होणार आहे. कंपनीने गुगल फोटोमध्ये अनेक नवीन फीचर जोडले आहेत. आता पुन्हा एकदा कंपनीने या अ‍ॅपसाठी एक नवीन फीचर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या फीचरचं नाव ‘Me Meme’ आहे. हे फीचर युजर्सची सेल्फी एका मजेदार मीममध्ये बदलू शकणार आहे. हे फीचर अतिशय मजेदार असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Google Photos चे नवीन ‘Me Meme’ फीचर?

‘Me Meme’ फीचरला Android Authority ने Google Photos च्या वर्जन 7.51.0 च्या APK teardown साठी शोधलं आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, .या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे. अद्याप हे फीचर युजरसाठी रोल आउट करण्यात आले नाही. या फीचरअंतर्गत युजर्स त्यांची सेल्फी निवडून कोणत्याही मीम टेम्पलेटसोबत जोडू शकतात. Google Photos चे AI इंजन युजर्सनी शेअर केलेल्या डेटाचा वापर करून एक यूनिक, मजेदार आणि सोशल मीडिया-फ्रेंडली मीम बनवणार आहे. Google द्वारे लीक झालेल्या एका ऑनबोर्डिंग टेक्स्टमध्ये असे लिहिले आहे की, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांना तुमच्या आवडते मीममध्ये बदला.

फक्त एक टेम्प्लेट आणि एक आवडता फोटो निवडा आणि नवीन फीचरचा आनंद घ्या. हे मीम ग्रुप चॅट आणि इतर ठिकाणी शेअर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या फोटोपासून मीम बनवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲप किंवा वेबसाईटची गरज असणार नाही. केवळ एक सेल्फी निवडा टेम्पलेट निवडा आणि गुगल फोटोज तुमचा सेल्फी व्हायरल मीममध्ये बदलणार आहे.

कस काम करणार हे नवीन फीचर

हे फीचर ऍक्टिव झाल्यानंतर युजर्सना वेगवेगळे मीम टेम्पलेट्स मिळणार आहे, जे एक्सप्रेशन, सिचुएशन किंवा पॉप कल्चर रेफरेंसवर आधारित असणार आहे. याशिवाय युजर्स त्यांचे स्वतःचे टेम्प्लेट डिझाइन देखील तयार करू शकतात. यानंतर गुगल फोटोचा AI तुमच्या चेहऱ्याला आणि बॅकग्राऊंडला ऑटो-एडजस्ट करून असा मीम तयार करेल जो सोशल मीडिया आणि ग्रुप चॅटवर शेअर करण्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे.

गुगल फोटोचे नवीन फीचर गरजेचे का?

आता युजर्सना मीम बनवण्यासाठी एडिटिंग टूल्स किंवा Photoshop ची गरज असणार नाही. केवळ एक फोटो निवडून AI स्वतः मीम तयार करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती कंटेंट क्रिएटर बनू शकणार आहे.

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

डिजिटल कम्युनिकेशनमध्ये येणार नवीन युग

सध्या सोशल मीडिया आणि चॅट्स सर्वत्र मीम्सची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. ‘Me Meme’ फीचर लोकांमध्ये एक पर्सनलाइज्ड ह्यूमर घेऊन येणार आहे. सध्या गुगल फोटोने या नवीन फीचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण जर ‘Me Meme’ लाँच झाले तर ते गुगल फोटोजला AI- पावर्ड क्रिएटिव्हीटी हब बनवू शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)

Google Photos म्हणजे काय?
Google Photos हे Google द्वारे तयार केलेले क्लाउड-आधारित फोटो आणि व्हिडिओ स्टोरेज अ‍ॅप आहे, ज्यात तुम्ही तुमचे फोटो सुरक्षितपणे ठेवू शकता.

Google Photos मोफत आहे का?
होय, Google Photos बेसिक वापरासाठी मोफत आहे. मात्र, 15GB पर्यंत मोफत स्टोरेज दिलं जातं. त्यानंतर Google One सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं.

Google Photos मध्ये फोटो कसे सेव्ह होतात?
तुमचे फोटो आणि व्हिडिओ आपोआप तुमच्या Google अकाउंटवर क्लाउडमध्ये बॅकअप होतात.

Google Photos मधील फोटो कसे डिलीट करायचे?
तुम्ही अ‍ॅपमधून फोटो निवडा → “Delete” वर टॅप करा. क्लाउड आणि डिव्हाइस दोन्हीमधून हटवण्यासाठी “Free up space” वापरा.

Web Title: Google photos planning to roll out new feature which will be beneficial for social media users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • google photo
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय
1

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स
2

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Tech Tips: Power Button चालत नाहीये? या सोप्या ट्रिकने काही मिनिटांत रीस्टार्ट करा तुमचा Android फोन
3

Tech Tips: Power Button चालत नाहीये? या सोप्या ट्रिकने काही मिनिटांत रीस्टार्ट करा तुमचा Android फोन

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
4

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.