Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pixel 9a vs iPhone 16e: Apple की Google, कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? कोणाची किंमत कमी? जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅपलनंतर आता गुगलनेही आपला परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. मध्यम श्रेणीमध्ये, दोन्ही कंपन्यांच्या Pixel 9a आणि iPhone 16e स्मार्टफोनमध्ये स्पर्धा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2025 | 07:45 PM
Pixel 9a vs iPhone 16e: Apple की Google, कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? कोणाची किंमत कमी? जाणून घ्या सविस्तर

Pixel 9a vs iPhone 16e: Apple की Google, कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? कोणाची किंमत कमी? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Google ने नुकताच त्यांचा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Google Pixel 9a लाँच केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच Apple ने iPhone 16e लाँच केला होता. दोन्ही टॉप स्मार्टफोन ब्रँड आहेत आणि आता या दोन्ही कंपन्यांच्या स्वस्त स्मार्टफोन्सची एंट्री झाली आहे. तुम्ही देखील Google Pixel 9a किंवा Apple iPhone 16e स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकजण या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये गोंधळले आहेत. आता आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोन्सबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.

Chatgpt vs Copilot vs Grok: कसा होता सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास, कोणत्या AI ने काय म्हटलं? उत्तर वाचून तुम्हीही व्हाल थक्क

डिस्प्ले

Google Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच Actua pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2424×1080 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेमध्ये HDR सपोर्ट आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देखील आहे. iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे.  (फोटो सौजन्य – X) 

कॅमेरा

Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. Pixel 9a स्मार्टफोनमध्ये Add Me, Face Unblur, Magic Editor आणि Eraser सारखे कॅमेरा फीचर्स आहेत. iPhone 16e मध्ये सिंगल 48MP रियर कॅमेरा आहे.

प्रोसेसर

Pixel 9a स्मार्टफोनमध्ये टेन्सर G4 चिपसेट आहे. यासोबतच फोनमध्ये टायटन M2 सुरक्षा चिप देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज सपोर्ट आहे. iPhone 16e मध्ये अ‍ॅपलचा A18 चिपसेट आहे.

बॅटरी

गूगलच्या या नवीन सुपर स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. iPhone 16e मधील A18 चिप, C1 मॉडेम आणि iOS 18 च्या कॉम्बिनेशनमुळे बॅटरीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे, असा दावा अ‍ॅपलने केला आहे. यात USB-C पोर्ट आहे.

किंमत

गुगलचा नवीनतम Google Pixel 9a स्मार्टफोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16e लाँच करण्यात आला आहे. गुगलच्या स्मार्टफोनसोबत तुलना करता आयफोनची किंमत फार जास्त आहे.

गुगल आणि अ‍ॅपल दोन्ही स्मार्टफोन मध्यम श्रेणीत प्रगत वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कामगिरीचा दावा करतात. नवीनतम Pixel 9a स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, तो AI-चालित कॅमेरा, दीर्घ बॅटरी लाइफ आणि सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सना सपोर्ट करतो. त्याच वेळी, आयफोन 16e मध्ये शक्तिशाली Apple A18 चिप, प्रगत फोटोग्राफी वैशिष्ट्ये आणि Apple इकोसिस्टमचे फायदे आहेत.

यूनिक डिजाइनसह Huawei चा फोल्डेबल फोन बाजारात घालतोय धुमाकूळ, 6.3-इंच इनर स्क्रीन आणि टेलीफोटो कॅमेऱ्याने सुसज्ज

दोन्ही फोन स्पेक्स आणि फीचर्सच्या बाबतीत एकमेकांना कडक स्पर्धा देतात यात शंका नाही. जर तुम्हाला गुगलच्या एआय-पॉवर्ड सॉफ्टवेअरचा आनंद घ्यायचा असेल, तर गुगल पिक्सेल 9a स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. दुसरीकडे, जर तुम्हाला अ‍ॅपल इकोसिस्टमचा अनुभव घ्यायचा असेल आणि तुमचे बजेटही कमी असेल, तर आयफोन 16e तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

Web Title: Google pixel 9a vs apple iphone 16e which smartphone is best for you know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • google
  • smartphone

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
1

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
2

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार
3

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
4

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.