Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

सर्च इंजिन Google आज अचानक काही काळासाठी डाऊन झाले होते. यामुळे भारतातील हजारो यूजर्सना सर्चिंग आणि कंटेंट लोडिंगमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. यूजर्स सोशल मीडियावर मिम्स शेअर करत तक्रार केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 01:49 PM
Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला 'सर्वर एरर' मेसेज

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला 'सर्वर एरर' मेसेज

Follow Us
Follow Us:
  • गुगल डाउन झाल्यानंतर Downdetector वर 3,300 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या.
  • अनेक यूजर्सना सर्च आणि कंटेट लोडिंगमध्ये समस्या येत होत्या.
  • गुगल डाऊन झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मीम्स आणि तक्रारींचा पाऊस पडला.
सर्च इंजिन Google आज भारतातील हजारो अचानक डाऊन झाले होते. सर्च इंजिन डाऊन झाल्याने यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तसेच गुगलवर माहिती सर्च केल्यानंतर स्क्रीनवर एरर मेसेज दिसत होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक यूजर्सनी तक्रार केली होती की, त्यांना सर्च इंजिन अ‍ॅक्सेस करण्यात अडचणी येत होत्या. आउटेज ट्रॅकिंग प्लेटफॉर्म Downdetector वर देखील भारतीय वेळेनुसार, सकाळी 10:23 वाजल्यापासून 3,300 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

यूजर्सनी Downdetector वर केल्या तक्रारी

Downdetector वर सुमारे 57 टक्के तक्रारींमध्ये सांगितलं होतं की, यूजर्सना सर्च करण्यामध्ये अडचण येत आहे. तर 28 टक्के यूजर्सनी सांगितलं होतं की, त्यांना कंटेट लोड करण्यामध्ये समस्या येत आहेत. तर सुमारे 11 टक्के यूजर्सनी इतर वेबसाईटसंबंधित समस्या येत असल्याचे सांगिचलं होतं. सर्च इंजिन गुगल झाल्याने अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मिम्स शेअर तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

गुगल डाऊन झाल्याने यूजर्स वैतागले

खरं तर अनेक यूजर्स सकाळपासून रात्रीपासून अनेक वेगवेगळ्या कामांसाठी गुगलचा वापर करत असतात. माहिती शोधण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, वेबसाईट किंवा फोटो पाहण्यासाठी गुगलचा वापर करत असतात. मात्र गुगल अचानक डाऊन झाल्याने यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करत होते. यामुळे अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि Downdetector वर तक्रार करण्यास सुरुवात केली होती.

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Me after Google server is down pic.twitter.com/MCXjecUQEo — ℜ𝔲𝔡𝔯𝔞 (@Invincible39) May 12, 2026
Everyone after Google server is down pic.twitter.com/zNHRkiss8n — ℜ𝔲𝔡𝔯𝔞 (@Invincible39) May 12, 2026
Google pehli baar down hota dekha hai.. kuch bada hi kaand ho raha hai. 🤧🤣 — A (@nogupshups) May 12, 2026
Google is down real bad for my data. — Wᴀʟʟꜰʟᴏᴡᴇʀ 🥀 (@autom8nerd) May 12, 2026
Google server down!
Workplaces right now… pic.twitter.com/K4Gjnc1Tif
— God’s NPC (@reetiy_) May 12, 2026

गुगल अ‍ॅक्सेस करताना येणाऱ्या काही समस्यांचा स्क्रीनशॉट यूजर्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिक्वेस्ट प्रोसेस करत असताना सर्व्हरमध्ये अंतर्गत त्रुटी आल्याचे दिसते. सुरुवातीच्या व्यत्ययानंतर डाउनडिटेक्टरवर नोंदवलेल्या तक्रारींच्या संख्येतही मोठी घट झाली आहे, यावरून असे सूचित होते की ही सर्च कंपनी पुन्हा कार्यरत झाली आहे.

यूजर्स काय म्हणाले?

एका यूजरने म्हटलं आहे की, मला विश्वास बसत नाही की गुगल खरंच डाऊन झाला आहे. तर दुसरा यूजर म्हणाला आहे की, गुगल शेवटचा कधी डाऊन झाला होता. मला आठवत देखील नाही.

Web Title: Google search goes down suddenly thousands of users face server error issues tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • google
  • Google Search
  • Tech News

संबंधित बातम्या

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
4

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.