Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

तुम्ही देखील गुगल क्रोमचा वापर करता का? तुम्ही देखील तुमचं गुगल क्रोम गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट केलं नाही का? तर आता तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सूरक्षा एजेंसीला गुगल क्रोममध्ये काही त्रुटी आढळल्या आहे

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2025 | 10:57 AM
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा 'हे' काम

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा 'हे' काम

Follow Us
Close
Follow Us:
  • गुगल क्रोम यूजर्ससाठी धोक्याची घंटा
  • आत्ताच अपडेट करा तुमचं गुगल क्रोम
  • सायबर सिक्योरिटी एजेंसीने हायलाईट केल्या दोन त्रुटी
इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगल क्रोम यूजर्ससाठी एक भयानक इशारा जारी केला आहे. इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगल क्रोमवर परिणाम करणाऱ्या अनेक त्रुटींबाबत एक नवीन एडवाइजरी जारी केली आहे. CERT-In ने सांगितलं आहे की, या त्रुटींमुळे क्रोम यूजर्सचा डेटा धोक्यात येणार आहे. साइबर सिक्योरिटी एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, थ्रेट एक्टर्स इन बग्सचा वापर करून रिमोटली कोड चालवून सिस्टम कंट्रोल करू शकणार आहेत. विंडोज, मॅकओएस आणि लिनक्सवर गुगल क्रोमचा वापर करणाऱ्या सर्व लोकांना आणि ऑर्गनाइजेशनला लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

CERT-In ने Chrome यूजर्सना दिली चेतावणी

एडवाइजरी CIVN-2025-0330 मध्ये सायबर सिक्योरिटी एजेंसीने गुगल क्रोमच्या विंडोज, मॅकओएस आणि लिनक्स वर्जनमध्ये दोन त्रुटी हायलाईट केल्या आहेत. या त्रुटींना CVE-2025-13223 आणि CVE-2025-13224 असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या दोन्ही त्रुटी अतिशय गंभीर असून यामुळे यूजर्सचा डेटा धोक्यात येऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. एजेंसीने सांगितलं आहे की, हे बग सिस्टमला नुकसान पोहोचवू शकतात आणि सर्विस डिसरप्ट करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, या त्रुटींमुळे कोणताही रिमोट अटॅकर अनप्रोटेक्टेड सिस्टमवर कोणताही कोड रन करू शकणार आहे. हे टाइप गोंधळामुळे होते, अशी परिस्थिती ज्यामध्ये कोडचा एक भाग ऑब्जेक्टच्या वास्तविक प्रकाराशी सुसंगत नसलेल्या डेटा प्रकाराचा वापर करून संसाधनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. CERT-In ने सांगितलं आहे की, टाइप कन्फ्यूजन V8 मध्ये झाले आहे, जे क्रोममध्ये JavaScript आणि WebAssembly कोड चालवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण इंजिन आहे. यामुळे रिमोट अटॅकर बनवण्यात आलेल्या HTML पेजद्वारे हीप करप्शनचा फायदा उचलू शकतो.

याशिवाय गूगलने देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांना माहिती होतं की, CVE-2025-13223 साठी एक एक्सप्लॉइट उपलब्ध आहे. विंडोजसाठी 142.0.7444.175/.176, मॅकसाठी 142.0.7444.176 आणि लिनक्ससाठी 142.0.7444.175 च्या आधीचे गूगल क्रोम वर्जनवर या त्रुटींचा परिणाम झाला आहे. माउंटेन व्यू बेस्ड टेक कंपनीने सांगितलं आहे की, त्यांनी सर्व ऑपरेटिंग सिस्टमसाठी स्टेबल चॅनल अपडेट केलं आहे आणि येत्या काहीच दिवसांत एक नवीन अपडेट रोल आऊट केलं जाणार आहे, ज्यामध्ये या त्रुटींवरील उपाय असणार आहे.

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

धोका कमी करण्यासाठी CERT-In ने सल्ला दिला आहे की, Google Chrome ला वर्जन 142.0.7444.175/.176 मध्ये अपडेट करा. यूजर्स त्यांच्या ब्राउझर सेटिंग्जमध्ये Help > Google Chrome बद्दल जाऊन अपडेट्स वेरिफाई आणि इंस्टॉल करू शकतात. Chrome स्वयंचलितपणे नवीनतम पॅचेस डाउनलोड आणि इंस्टॉल करेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Chrome इतर ब्राउझरपेक्षा कसा वेगळा आहे?

    Ans: यामध्ये वेगवान परफॉर्मन्स, Google Sync, एक्स्टेंशन्स, सुरक्षितता आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट हे मोठे फायदे आहेत.

  • Que: Chrome मोफत आहे का?

    Ans: होय, Chrome पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येतो.

  • Que: Chrome मध्ये Incognito Mode म्हणजे काय?

    Ans: यामध्ये हिस्ट्री, कुकीज किंवा साइट डेटा सेव्ह होत नाही. ब्राउझिंग प्रायव्हेट राहते.

Web Title: Government issued alert for chrome users have to do this work for stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Google Chrome
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी
1

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
2

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या
3

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या

Galaxy S26 Ultra मध्ये मिळणार असं सीक्रेट फीचर, यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये होणार वाढ! जाणून घ्या सविस्तर
4

Galaxy S26 Ultra मध्ये मिळणार असं सीक्रेट फीचर, यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये होणार वाढ! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.