Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

तुमच्यासोबत देखील अनेकदा असं घडल असेल की जेव्हा तुम्ह लिफ्टमध्ये जाता, तुमच्या स्मार्टफोनमधून सिग्नल गायब होतो. यामागील कारण नक्की काय आहे, याबाबत अनेक लोकांना माहिती नाही. हेच कारण आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 03:45 PM
Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • लिफ्टमध्ये नेटवर्क का मिळत नाही?
  • लिफ्टमध्ये सिग्नल गायब होण्यामागचं कारण काय?
  • लिफ्टमध्ये मोबाईल सिग्नल का बंद होतो?
मोठ्या टेलिकॉम कंपन्या सध्या जे स्मार्टफोन लाँच करत आहेत त्यामध्ये अनेक अ‍ॅडव्हान्स आणि अपग्रेड फीचर्स दिलेले असतात. लेटेस्ट स्मार्टफोन पूर्वीच्या स्मार्टफोनपेक्षा कितीतरी पटीने पावरफुल आहेत. एवढंच नाही तर सध्याच्या काळात टेलिकॉम कंपन्यानी नेटवर्क सिस्टम देखील आपग्रेड केली आहे. मात्र तरी देखील सोसायटी किंवा ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही लिफ्टचा वापर करता, लिफ्टमध्ये जाताच स्मार्टफोनचा सिग्नल गायब होतो. लिफ्टमध्ये जाताच अनेकांना कॉल आणि डेटाचा वापर करण कठीण होतं. याचं कारण नक्की काय आहे, याबाबत अनेकांना माहिती नसते. खरं तर स्मार्टफोनमध्ये कॉम्युनिकेशनसाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियो वेवचा वापर केला जातो. मात्र अ‍ॅडव्हान्स फिचर्स असून देखील स्मार्टफोनमध्ये सिग्नल का मिळत नाही, याबाबत जाणून घेऊया.

‘सोशल मीडियाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं’ ; २० वर्षीय तरुणीने मार्क झुकरबर्गला खेचलं कोर्टात; नेमकं काय आहे प्रकरण?

लिफ्टमध्ये का नाही मिळत मोबाईल सिग्नल?

लिफ्टमध्ये मोबाईल सिग्नल ब्लॉक करण्याच्या काही प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे लिफ्ट निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री. विटा, काँक्रिट आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करून लिफ्ट तयार केली जाते. ही सर्व सामग्री सिग्नल ब्लॉक करते. अशी सामग्री जी पाऊस, ओलावा आणि बर्फाला थांबवू शकते, ती सामग्री तितक्याच प्रभावीपणे मोबाईल सिग्नल ब्लॉक करण्यासाठी देखील काम करते. हे साहित्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल शोषून घेऊ शकते किंवा परावर्तित करू शकते, ज्यामुळे नेटवर्क पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)

कोणत्याही इमारतीचा लिफ्ट शाफ्ट (लिफ्टच्या आतील भाग) वीट, सिमेंट आणि काँक्रिटने तयार केला जातो. यानंतर स्टेनलेस स्टीलचा वापर करून लिफ्टचे कॅबिनेट तयार केले जाते. लिफ्ट कॅबिनेटच्या भिंती बहुस्तरीय असतात. लिफ्टला तुम्ही एखाद्या मोठ्या पिंजऱ्याप्रमाणे समजू शकता. फॅरेडे पिंजरा ही अशी एक रचना असते जी बाह्य विद्युत लहरींना आत जाण्यापासून रोखते. लिफ्ट पूर्णपणे धातूने वेढलेली असल्यामुळे, मोबाईल टॉवर्समधून येणारे सिग्नल योग्यरित्या आत प्रवेश करू शकत नाहीत आणि लिफ्टमधील माणसांना सिग्नल मिळत नाही. लिफ्ट सहसा ईमारतीच्या मध्यभागी किंवा आतील बाजूला असते. जिथे आधीपासूनच सिग्नल कमकुवत असतो. या भागांमध्ये जेव्हा धातूचा थर जोडला जातो, तेव्हा लिफ्टमधील सिग्नल संपुष्टात येतो.

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

केवळ लिफ्टचं नाही तर ऊंच ईमारतींच्या मोठ्या काँक्रीट भिंती आणि बेसमेंट देखील नेटवर्कवर परिणाम करतात. जर बिल्डींगमध्ये सिग्नल बूस्टर किंवा इन-बिल्डिंग नेटवर्क सिस्टमचा वापर केला नसेल तर ही समस्या अधिक वाढू शकते. याशिवाय, जेव्हा एकाच वेळी लिफ्टमधील अनेक लोकं नेटवर्कचा वापर करतात, त्यावेळी उपलब्ध असलेला सिग्नल आणखी कमजोर होतो. लिफ्टमध्ये मजबूत नेटवर्क मिळणं अत्यंत कठीण आहे. मात्र जर तुम्ही 4G किंवा 5G सपोर्ट वाला फोन आणि अपडेटेड सॉफ्टवेयरचा वापर केला तर तुम्हाला काही प्रमाणात नेटवर्कचा वापर करता येईल. तसेच जर ईमारतींमध्ये सिग्नल बूस्टर लावले तर ही समस्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Why smartphone shows no signal when you enter in lift what is the reason behind that tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स
1

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
2

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.