Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॅकर्सची झोप उडणार! नवं GPT-5.5 सायबर AI मॉडेल लाँचसाठी सज्ज, Sam Altman यांची मोठी घोषणा

एआय जगतात पुन्हा एकदा मोठा धमाका होणार आहे. टेक कंपनी OpenAI हा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी येत्या 3 दिवसांत नवं GPT-5.5 सायबर AI एआय मॉडेल लाँच करणार आहे. यासाठी ईव्हेंट आयोजित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 11:06 AM
हॅकर्सची झोप उडणार! नवं GPT-5.5 सायबर AI मॉडेल लाँचसाठी सज्ज, Sam Altman यांची मोठी घोषणा

हॅकर्सची झोप उडणार! नवं GPT-5.5 सायबर AI मॉडेल लाँचसाठी सज्ज, Sam Altman यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • OpenAI चे सिईओ सॅम अल्टमॅन यांनी GPT-5.5 Cyber मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे.
  • नवीन मॉडेल लिमिटेड रिलीज फॉर्मेटमध्ये सादर होण्याची शक्यता आहे.
  • 5 मे रोजी होणाऱ्या खास इव्हेंटमध्ये GPT-5.5 Cyber चे फीचर्स आणि क्षमता अधिकृतपणे समोर येऊ शकतात.
OpenAI चे सिईओ सॅम अल्टमॅन यांनी लेटेस्ट GPT-5.6 सायबर एआय मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे. लाँच केले जाणारे नवीन GPT-5.6 सायबर एआय मॉडेल यापूर्वी लाँच केलेल्या GPT-5.4 सायबर मॉडेलची जागा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या मॉडेलबाबत अद्याप जास्त माहिती शेअर करण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, लिमिटेड रिलीज फॉर्मेटमध्ये नवं एआय मॉडेल सादर केलं जाणार आहे. कंपनी लाँच करणार असलेल्या नव्या मॉडेलची स्पर्धा थेट अँथ्रोपिकच्या क्लॉड मिथोससोबत होणार आहे.

Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस… गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

सॅम अल्टमॅन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत सायबर डिफेंडर मॉडेल जीपीटी-5.5 सायबर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 5 मे रोजी एका खास ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. ज्याचे नाव GPT-5.5 “पार्टी” असं असणार आहे. या ईव्हेंटमध्ये हे मॉडेल अधिकृतपणे सर्वांसाठी लाँच केले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. ओपनएआयने सांगितलं आहे की, यूजर्सना साइनअप करून ईव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अशी आशा आहे की, या ईव्हेंटमध्ये कंपनी जीपीटी-5.5 सायबरबाबतचे काही फीचर्स सांगू शकते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

we’re starting rollout of GPT-5.5-Cyber, a frontier cybersecurity model, to critical cyber defenders in the next few days. we will work with the entire ecosystem and the government to figure out trusted access for cyber; we want to rapidly help secure companies/infrastructure. — Sam Altman (@sama) April 30, 2026

या नव्या मॉडेलबाबत सध्या कंपनीने जास्त माहिती शेअर केली नाही. सॅम अल्टमॅन यांनी अर्ली एक्सेस रोलआउटबाबत सांगितलं आहे की, सायबरसुरक्षेसाठी विश्वसनीय प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण इकोसिस्टम आणि सरकारसोबत मिळून काम करू.

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सॅम अल्टमॅन यांनी लिहीले आहे की, आम्ही येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या सायबर संरक्षकांसाठी GPT-5.5-सायबर, या अत्याधुनिक सायबर सुरक्षा मॉडेलची अंमलबजावणी सुरू करत आहोत. सायबरसाठी विश्वसनीय प्रवेश निश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण परिसंस्था आणि सरकारसोबत मिळून काम करू; आम्हाला कंपन्या/पायाभूत सुविधांना वेगाने सुरक्षित करण्यास मदत करायची आहे.

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

ओपनएआईने यापूर्वी जेव्हा GPT-5.4 सायबर मॉडेल लाँच केले होते, त्यावेळी सांगितलं होतं, की संबंधित मॉडेल संबंधित मॉडेल सायबर सिक्योरिटीसाठी डिझाईन करण्यात आले आहे. मालवेअरच्या शक्यता, त्रुटी आणि इतर सुरक्षा यांचा विश्लेषण करण्यासाठी संकलित सॉफ्टवेअरमधील बायनरी रिव्हर्स इंजिनिअरिंग क्षमतेचा वापर करत असे. ओपनएआयने सांगितले की, या मॉडेलच्या चाचणीसाठी सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश करण्याची देखील आवश्यकता नाही.

Web Title: Gpt 55 cyber ai model will launch on 5 th may at openai event sam altman shared x post tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

AI वरुन Elon Musk चा मोठा इशारा; मानवजाती धोक्यात? जगभरात खळबळ
1

AI वरुन Elon Musk चा मोठा इशारा; मानवजाती धोक्यात? जगभरात खळबळ

ॲपलचा नवीन Siri Mode नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा
2

ॲपलचा नवीन Siri Mode नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर ‘या’ व्हायरल पोस्टमुळे खळबळ!
3

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर ‘या’ व्हायरल पोस्टमुळे खळबळ!

टॉप २५  कंपन्यांना हवे आहेत ‘हे’ विशेष गुण; लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे?
4

टॉप २५ कंपन्यांना हवे आहेत ‘हे’ विशेष गुण; लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.