Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

WhatsApp Hidden Features: WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत असतो. आता देखील कंपनी काही नवीन फीचर्सची चाचणी करत आहे. हे फीचर्स लवकरच युजर्ससाठी रोलआऊट केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2025 | 11:50 PM
WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

Follow Us
Close
Follow Us:

दोन मिलियनहून अधिक लोकं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर करतात. याच यूजरसाठी व्हॉट्सॲप नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असतो. युजर्ससाठी व्हॉट्सॲपने आतापर्यंत अनेक फीचर्स लाँच केल आहेत. मात्र यातील काही फिचर्स यूजरसाठी हिडन ट्रिक्स असू शकतात. याच हिडन फिचर्समुळे तुमची प्राइवेसी, पर्सनलाइजेशन आणि प्रोडक्टिविटी एका वेगळा लेव्हलवर नेऊन ठेवते. चला तर मग WhatsApp च्या या खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया. हे असे फिचर्स आहेत ज्यामुळे तुमचा WhatsApp वापरण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

स्पेशल चॅट लॉक (Lock Specific Chats)

तुम्ही तुमचे पर्सनल चॅट्स पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस आईडीच्या मदतीने सुरक्षित ठेवू शकता. याचा फायदा म्हणजे इतर कोणी तुमचे लॉक चॅट्स ओपन करू शकत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डुअल अकाउंट सपोर्ट (Dual WhatsApp Accounts)

आता तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हॉटसअप अकाउंट वापरू शकणार आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कामासाठी आणि वैयक्तिक चॅट्ससाठी वेगवेगळे व्हाट्सअप अकाउंट वापरू शकता. त्यामुळे आता तुम्हाला दोन मोबाईल वापरण्याची गरज नाही.

Meta AI इंटीग्रेशन (Meta AI Integration)

व्हाट्सअपमध्ये मेटा AI जोडण्यात आला आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर अगदी सहज मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुगल सर्च करावे लागणार नाही.

संवेदनशील चैटसाठी वेगळा लॉक (Chat Lock for Sensitive Conversations)

जर तुम्ही एखादी सरप्राइज पार्टी प्लॅन करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत काही महत्वाचे डिटेल शेअर करत असाल हा पर्याय तुमच्यातही फायद्याचा आहे. यामुळे तुमच्या चॅट्सला अतिरिक्त सुरक्षा मिळते.

डिलीटेड मेसेज रिकवर करा (Restore Deleted Messages)

जर तुम्ही चुकुन एखादा मेसेजवर “Delete for Me” क्लिक केले आणि मेसेज गायब झाला तर तुम्ही “Undo Delete for Me” करून मेसेज रिस्टोअर करू शकता.

कस्टम स्टिकर्स (Custom Stickers)

तुम्ही तुमच्या फोटोंचे आणि इतर इमेजचे स्टिकर करू शकता. AI च्या मदतीने तुम्ही नवीन आणि हटके फिचर्स तयार करू शकता.

Meta AI से रियल-टाइम उत्तर (Ask Meta AI Anything)

तुम्हाला मॅच स्कोअर किंवा बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी देखील मेटा AI मदत ककरणार आहे.

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

कॉन्टॅक्ट सेव केल्याशिवाय करा मेसेज (Instant Messaging Without Adding Contacts)

जर तुम्हाला एखाद्या नवीन नंबरवर मेसेज करायचं अस तर आता हा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. युजर्स नंबर सेव्ह न करता देखील त्या नंबरवर मेसेज करू शकतात.

मेसेज एडिट करा ( Edit Messages)

जर तुम्ही कोणतेही टाइप केले आहे किंवा चुकीची माहिती पाठवली आहे, तो संदेश डिलीट करण्यासाठी साइट संपादित करू शकता.

Web Title: Hidden features of messaging app whatsapp your experience will be much better tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा
1

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका
2

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर
3

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!
4

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.