Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!

HMD Barbie Flip या आगामी फोनमध्ये 1,450mAh ची रिमूवेबल बॅटरी दिली जाणार आहे. जी एकदा चार्ज केल्यावर 9 तासांपर्यंतचा टॉकटाइम देते असा दावा कंपनीने केला आहे. या फोनच्या लीक फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2025 | 10:21 AM
HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!

HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!

Follow Us
Close
Follow Us:

Nokia फोन तयार करणारी टेक कंपनी HMD ने त्यांच्या एका नवीन फ्लिप स्मार्टफोनचा टिझर रिलीज केला आहे. हा आगामी स्मार्टफोन HMD Barbie Flip या नावाने भारतात लाँच केला जाणार आहे. याचा टिझर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 2024 मध्ये हा फोन लाँच करण्याची कंपनीची योजना होती. मात्र आता 2025 मध्ये हा फोन लाँच केला जात आहे.

YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट

HMD Barbie Flip फोन आकर्षक गुलाबी रंगात लाँच करण्यात आला आहे. हा फोन गुलाबी रंगात बार्बीचे सौंदर्य दर्शवतो. या फोनसोबत युजर्सना अ‍ॅक्सेसरीज देखील ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये बॅक कवर, चार्जर आणि बॅटरी यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व अ‍ॅक्सेसरीज देखील गुलाबी रंगात उपलब्ध आहेत. या फोनमध्ये बार्बी-थीम असलेला यूजर इंटरफेस देखील आहे. बार्बी फ्लिप फोन, ज्याचे कव्हर डिस्प्ले मिरर म्हणून काम करते, ते ज्वेलरी बॉक्स स्टाईल केसमध्ये ऑफर. (फोटो सौजन्य – X)

HMD Barbie Flip भारतात कधी लाँच होणार

HMD Barbie Flip फोन लवकरच भारतात लाँच होईल, अशी माहिती कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दिली आहे. देशात हँडसेटची नेमकी लाँच तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तथापि, एक्स पोस्टवर दिसणाऱ्या फोनचं डिझाईन ग्लोबली लाँच करण्यात आलेल्या एक्स पोस्टसारखीच आहे. लवकरच कंपनी फोनच्या लाँचिंग तारखेची पुष्टी देखील करू शकते.

मागील कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश उपलब्ध असेल

HMD Barbie Flip फोनच्या ग्लोबल व्हेरिअंटमध्ये 2.8 -इंचाचा QVGA स्क्रीन आणि 1.77 -इंचाचा QQVGA कव्हर डिस्प्ले आहे, जो आरशासारखा काम करतो. हे Unisoc T107 प्रोसेसरद्वारे समर्थित असू शकते, 64MB RAM आणि 128MB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेले आहे. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश युनिट देखील असेल.

तुम्हाला एक खास गेम मिळेल

HMD चा बार्बी फ्लिप फोन पॉवर पिंक रंगात उपलब्ध असल्याचे दिसून येते. हा फोन अंधारातही चमकतो. फोन चालू केल्यावर, ‘हाय बार्बी’ असा आवाज यूजर्सचे स्वागत करतो. हा फोन S30+ OS वर चालतो आणि बार्बी-थीम असलेला UI वापरतो. यात बीच थीम असलेला मालिबू स्नेक गेम प्री-इंस्टॉल केलेला आहे.

Chromecast 2nd Gen outage: Google ची ही सेवा अचानक झाली ठप्प, कंटेंट कास्ट करण्यात युजर्सना येतायत अडचणी

1,450mAh ची रिमूवेबल बॅटरी

फोनमध्ये 1,450mAh ची रिमूवेबल बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर 9 तासांपर्यंतचा टॉकटाइम देते असे म्हटले जाते. HMD बार्बी फ्लिप फोनसोबत येणारी बॅटरी आणि चार्जर देखील गुलाबी रंगातच उपलब्ध आहे. हे 4G, ब्लूटूथ 5.0, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB टाइप-सी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. अमेरिकेत त्याची किंमत 129 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे.

Web Title: Hmd barbie flip phone will launch soon in india features leaked before launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.