Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Honor Magic 9 Super Edition Launched: हॉनरने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6.81-इंच ओएलईडी डिस्प्ले, 11,000mAh बॅटरीसह अनेर तगड्या फीचर्सने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2026 | 10:15 AM
Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • मॅजिक 9 सिरीजमधील तीन स्मार्टफोन्स चीनमध्ये लाँच
  • हॉनर मॅजिक 9 सुपर एडिशन तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच
  • स्मार्टफोन 6.81-इंच ओएलईडी डिस्प्ले आणि 11,000mAh बॅटरीने सुसज्ज
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने होम मार्केट चीनमध्ये मॅजिक 9 सिरीजमधील तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने या सिरीजअंतर्गत चीनमध्ये Honor Magic 9, Magic 9 Pro Max आणि Magic 9 Super Edition हे तीन स्मार्टफोन्स केले आहेत. या सिरीजमधील मॅजिक 9 सुपर एडिशनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

हॉनर मॅजिक 9 सुपर एडिशन ची किंमत

हॉनरने हा सुपर एडिशन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, आणि 16GB+512GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4,499 युआन म्हणजेच सुमारे 54,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच सुमारे 63000 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 72000 रुपये आहे. हा स्मार्टफोन पॉपकॉर्न यलो, कर्टन ब्लॅक, ओपनिंग स्टेटमेंट आणि ऑलिव्ह ग्रीन या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: X)

हॉनर मॅजिक 9 सुपर एडिशन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

हॉनर मॅजिक 9 सुपर एडिशन स्मार्टफोनमध्ये 6.81-इंच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2788 x 1280, रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. याच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 10,000 निट्सपर्यंत आहे. फोनचे स्क्रीन टू बॉडी रेशिओ 95.5 टक्के आहे, ज्यामध्ये 1.03mm नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत.

बॅटरी

हॉनरने लाँच केलेल्या या मॅजिक 9 सुपर एडिशन स्मार्टफोनमध्ये 11,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिप आणि एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा

मॅजिक 9 सुपर एडीशन स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा सॅमसंग एस5केएचपी5 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या इमेज सेंसरची साइज 1/1.55-इंच, अपर्चर f/1.9 आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी लायटिया 500 टेलीफोटो कॅमेरा लेंस देण्यात आला आहे, जो 3x ऑप्टिकल झूम आणि ओआयएस सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

कनेक्टिविटी फीचर्स

मॅजिक 9 सुपर एडीशन स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित मॅजिकओएस 11 वर चालतो. हा फोन वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, आईआर ब्लास्टर आणि ड्यूल सिम कनेक्टिविटीसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये कूलिंगसाठी विंड-टनल फॅन दिले आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर, स्टीरियो स्पीकर आणि IP68, IP69, IP69K रेटिंग मिळाली आहे.

Web Title: Honor magic 9 super edition launched with powerful battery and amazing features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
1

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर
4

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.