Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

Honor X80i Launched: लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6500 एलिट चिपसेट दिला आहे. Honor X80i मध्ये एमोलेड डिस्प्ले आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 26 हजार रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 09:03 AM
7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले... केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले... केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • Honor X80i स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 26 हजार रुपये आहे आणि तो 4 स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंच AMOLED डिस्प्ले आणि डायमेन्सिटी 6500 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 50MP कॅमेरा, 7000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor चा नवीन स्मार्टफोन Honor X80i चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन Honor X सीरीजचा एक भाग आहे. तुम्ही बजेट किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honor X80i एक चांगला पर्याय ठरणार आहे. Honor X80i स्मार्टफोन 4 स्टोरेज आणि रॅम पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 4 रंगात खरेदी करू शकणार आहेत. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती

Honor X80i ची किंमत आणि उपलब्धता

Honor X80i स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 37,000 रुपये आहे. Honor X80i सध्या चीनमध्ये फ्लोइंग सँड पिंक, लाईम ग्रीन, मून शॅडो व्हाईट आणि ऑब्सिडियन ब्लॅक (चिनी भाषेतून भाषांतरित) या रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Honor X80i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Honor X80i स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह अँड्रॉईड 16 वर बेस्ड मॅजिकओएस 10 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6.6-इंच 1.5K (1,200×2,600 पिक्सेल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95 टक्के आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये 6,500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 3,840Hz पीडब्लूएम डिमिंग दिल्याचा दावा करण्यात आला आहे. स्मार्टफोनची स्क्रीन एल्युमिनोसिलिकेट ग्लासने सुरक्षित आहे.

प्रोसेसर

Honor X80i मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6500 एलीट चिपसेट दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू, 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Honor X80i मध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये f/2.0 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी पर्याय

Honor X80i मध्ये 5G, वाई-फाई, ब्लूटूथ 6.0, जीपीएस/ए-जीपीएस, बेईडू, जीपीएस, ग्लोनैस, गैलीलियो, क्यूजेडएसएस, ए-जीएनएसएस, एनएफसी, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिविटी पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये एक्सेलेरोमीटर, इन्फ़्रारेड सेंसर, कंपास, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देखील दिले आहे. ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

Honor X80i मध्ये 7,000mAh लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. याला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 रेटिंग दिले आहे.

Web Title: Honor x80i launched in china smartphone has 7000mah battery and amoled display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
1

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क
2

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये
3

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप…  50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.