Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: कशी काम करते Dish TV ची छत्री? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागील तंत्रज्ञान

डिश अँटिना नक्की कसा काम करतो, तुम्हाला माहिती आहे का? आता आम्ही तुम्हाला यामागील तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत. खरं तर ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे. याबाबत आता आपण सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2025 | 07:45 PM
Tech Tips: कशी काम करते Dish TV ची छत्री? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागील तंत्रज्ञान

Tech Tips: कशी काम करते Dish TV ची छत्री? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागील तंत्रज्ञान

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक घराच्या छतावर तुम्ही एक गोलाकार आकाराची डिश अँटिना नक्कीच पाहिला असेल. ही तीच डिश टीव्हीची छत्री आहे. ज्याच्या मदतीने टीव्ही चॅनल आपल्या स्क्रीनपर्यंत पोहोचतात. अनेक लोकांना केवळ ही एक सामान्य छत्री वाटते. मात्र यामागील तंत्रज्ञान खूपच कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. ही डिश टीव्हीची छत्री कशी काम करते, याबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या कठीण आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळणार आहे.

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

डिश टीव्हीच्या छत्रीचे मुख्य काम सॅटेलाईटद्वारे येणारे सिग्नलला पकडणे आहे. टिव्ही चॅनलचे प्रसारण सर्वात आधी जमिनीपासून हजारो किलोमीटर वर उपस्थित असलेल्या जिओ स्टेशनरी सॅटॅलाइटपर्यंत पोहोचवले जातं. हे सॅटॅलाइट त्याच वेगाने पृथ्वी सोबत फिरते, ज्यामुळे ते नेहमी एकाच ठिकाणी पाहायला मिळते. डिश अँटिना या सॅटलाईटद्वारे येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला कॅप्चर करते. यानंतर तुमच्या टीव्हीचा स्क्रीन वरती चित्रपट, सिरीज किंवा स्पोर्ट्स पाहायला मिळतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिश टीव्हीद्वारे आपल्या टीव्हीवर चित्रपट, स्पोर्ट्स आणि वेब सिरीज कसे दिसतात, हे तर आपल्याला समजलं. मग डिश टीव्हीचा आकार गोल का असतो, याबाबत अनेकांना माहिती नाही. या आकाराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे येणाऱ्या कमजोर सिग्नल्सला देखील एका बिंदूवर केंद्रित करते. या बिंदूला फोकल पॉईंट असं म्हटलं जातं आणि हेच डिशमध्ये लावलेल्या LNB (Low Noise Block Converter) सिग्नलला रिसीव्ह करते. LNB डिश एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याचं काम सॅटेलाईटद्वारे येणाऱ्या हाय फ्रिक्वेन्सी तरंगांना कॅप्चर करणे असा आहे. ते या सिग्नलना आवाज कमी करणाऱ्या, कमी-फ्रिक्वेन्सी सिग्नलमध्ये रूपांतरित करते. ते रूपांतरित सिग्नल कोएक्सियल केबलद्वारे तुमच्या सेट-टॉप बॉक्समध्ये पाठवते.

जेव्हा सिग्नल सेट टॉप बॉक्सपर्यंत पोहोचतात तेव्हा ते डिजिटल कोडच्या स्वरूपात असतात. सेट टॉप बॉक्स या कोड्सना डीकोड करतात. त्यानंतर हे कोर्स तुमच्या टीव्हीवर समजले जातील, अशा ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नलमध्ये रूपांतरित केले जातात. छत्री+ LNB + सेट-टॉप बॉक्स टिश टीव्ही वर येणाऱ्या चित्र आणि आवाजाची खरे कारण आहे.

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल जेव्हा पाऊस किंवा वादळ येतो तेव्हा टीव्ही वरील सिग्नल जातो. यामागील कारण आहे की पावसाचे थेंब आणि ढग मायक्रोवेव्ह सिग्नल शोषून घेतात. यामुळे सॅटेलाइट्समध्ये येणारे सिग्नल्स कमजोर होतात आणि डिश टीव्ही सिग्नल पकडत नाही.आज Dish TV मध्ये HD आणि 4K ब्रॉडकास्टिंग देखील या टेक्नॉलॉजी शक्य आहे. येणाऱ्या काळात आणखी ऍडव्हान्स सॅटेलाईट आणि IPTV (Internet Protocol TV) टेक्नॉलॉजी मिळून आणखी वेगवान स्थिर आणि चांगला सिग्नल तयार करू शकतील.

Web Title: How dish tv umbrella work 99 of people don t know the technology behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम
1

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या
2

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
3

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
4

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.