• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How Many Times You Can Update Your Information In Aadhar Card Know In Detail

आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट केली जाऊ शकते, काय सांगतात नियम? जाणून घ्या

आधार कार्डमधील माहिती किती वेळा अपडेट करता येईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनेचे फायदे घेणं देखील आधार कार्ड शिवाय शक्य नाही. आधार कार्ड शिवाय, सिमकार्ड देखील खरेदी करू शकत नाही. आधार कार्डावर 12 अंकी क्रमांक लिहिला आहे. जे नागरिकांना फक्त एकदाच दिले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2024 | 08:18 AM
आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट केली जाऊ शकते, काय सांगतात नियम? जाणून घ्या

आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट केली जाऊ शकते, काय सांगतात नियम? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आधार क्रमांक एकदाच दिला जातो. प्रथमच आधार कार्ड बनवताना काही चूक झाल्यास UIDAI ती चूक दुरुस्त करण्याची संधी देते. परंतु एकच चूक सुधारण्याची संधी वारंवार दिली जाते का? आधार बदलाबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत. तुम्ही आधारमध्ये जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता. असाच नियम लिंगाबूाबतही लागू होतो.

हेदेखील वाचा- मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? एअरटेल आणि VI च्या किंमती वाढण्याची शक्यता

आधार कार्ड हे सरकारकडून दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड शिवाय, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी तुमच्या नावावर सिमकार्ड देखील खरेदी करू शकत नाही. तसेच कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनेचे फायदे घेणं देखील आधार कार्डशिवाय शक्य नाही. आधार कार्डमधील सर्व माहिती योग्यरित्या अपडेट करणे देखील खूप महत्वाचे आहे. यामध्ये नावापासून पत्त्यापर्यंत सर्व तपशील बरोबर असला पाहिजे. पण, अनेकांच्या बाबतीत असे घडत नाही. कारण, जेव्हा पहिल्यांदा आधार कार्ड बनवलं जातं तेव्हा त्यात नकळत अनेक चुका होतात. त्यांची दुरुस्ती करण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते. (फोटो सौजन्य – pinterest)

अशा स्थितीत आधार कार्डमधील माहिती किती वेळा अपडेट करता येईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आधार कार्डमधील नाव बदलण्याबाबत काय नियम आहे? जन्मतारीख (DOB) किती वेळा बदलली जाऊ शकते आणि इतर अनेक गोष्टी, ज्या येथे सांगणार आहोत.

आधार कार्ड किती वेळा बनवले जाते?

आधार कार्डावर 12 अंकी क्रमांक लिहिला आहे. जे नागरिकांना फक्त एकदाच दिले जाते. तुमच्या बोटांच्या ठशांवर आणि डोळ्यांच्या रेटिनावर एकदा आधार कार्ड बनले की, तुम्ही पुन्हा कधीही आधार कार्ड बनवू शकत नाही. तथापि, प्रथमच काहीतरी चूक झाल्यास, आपल्याला निश्चितपणे मर्यादेनुसार बदलण्याची संधी मिळेल.

DOB किती वेळा बदलता येईल?

UIDAI ने जन्मतारीख संदर्भात सर्वात कठोर नियम केले आहेत. आधार कार्डमध्ये जन्मतारीख (DOB) मध्ये फक्त एकदाच सुधारणा करण्याची संधी आहे. जर तुम्ही एकदा DOB बदलला आणि तरीही काही चूक राहिली, तर तुम्हाला ती बदलण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेदेखील वाचा- Redmi Note 14 Pro 4G स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, MediaTek चिपसेटसह करणार एंट्री

नावाबाबत काय नियम आहे?

UIDAI नुसार, नावातील चूक दोनदा सुधारण्याची संधी आहे. आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. आधार कार्डमध्ये नाव बदल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येईल.

लिंगबाबत काय नियम आहे?

जन्मतारखेप्रमाणेच आधार कार्डमधील लिंग देखील एकदाच बदलता येते.

पत्ता, मोबाईल आणि फोटो

तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा तुम्ही पत्ता बदलू शकता. यासाठी कोणतेही नियम लागू होत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही आधार कार्डमधील मोबाईल नंबर आणि फोटो देखील अनेक वेळा बदलू शकता. मात्र नाव, जन्म तारीख आणि लिंगाबाबतचे नियम मात्र प्रचंड कठोर आहेत.

सर्व नियम वाचा

  • आधार कार्ड मध्ये केवळ एकदाच जन्म तारीख बदलण्याची सांधी मिळते.
  • लिंग बदलण्याची मर्यादा देखील एक करण्यात आली आहे.
  • UIDAI द्वारे नाव बदलण्याची संधी केवळ दोन वेळा मिळणार आहे.
  • आधार कार्ड मध्ये तुम्ही तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि फोटो कितीही वेळा बदलू शकता.
  • UIDAI द्वारे आधार कार्ड जारी केले जाते.
  • एक मोबाइल नंबर सोबत तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड देखील लिंक करू शकणार आहात.
  • 30 ते 90 दिवसांच्या कालावधीत आधार कार्ड अपडेट होते.

Web Title: How many times you can update your information in aadhar card know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:17 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा

मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा

Feb 22, 2026 | 08:17 AM
Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 22, 2026 | 08:10 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

Feb 22, 2026 | 08:00 AM
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

Feb 22, 2026 | 07:19 AM
Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Feb 22, 2026 | 07:05 AM
‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

Feb 22, 2026 | 06:15 AM
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

Feb 22, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.