Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: मोबाईलची स्क्रीन किती वेळ ऑन ठेवावी? अशा पद्धतीने सेट करा लिमिट

तुम्ही तुमचा फोन किती वेळ वापरता यानुसार तुम्ही तुमच्या फोनसाठी अगदी सोप्या पद्धतीने स्क्रीन टाईम लिमीट सेट करू शकता. यामुळे तुमचा फोन वारंवार लॉक होणार नाही किंवा गरज नसताना जास्त काळ सुरु राहणर नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2024 | 09:10 AM
Smartphone Tips: मोबाईलची स्क्रीन किती वेळ ऑन ठेवावी? अशा पद्धतीने सेट करा लिमिट

Smartphone Tips: मोबाईलची स्क्रीन किती वेळ ऑन ठेवावी? अशा पद्धतीने सेट करा लिमिट

Follow Us
Follow Us:

स्मार्टफोन्समध्ये असे अनेक फीचर्स दिलेले आहेत, ज्याबद्दल बहुतेक युजर्सना माहिती नसते. या वैशिष्ट्यांबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक वेळा समस्या उद्भवतात. आपल्या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले संबंधित देखील अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. तुमचा डिस्प्ले जास्त वेळ ऑन राहत असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही समस्या दूर करून डिस्प्लेसाठी स्क्रीन लिमिट सेट करू शकता.

जर तुम्हाला डिस्प्ले वारंवार लॉक होण्याची समस्या येत असेल तर स्मार्टफोन्स सेटिंगच्या मदतीने तुमची ही समस्या देखील अगदी चुटकीसरशी दूर होऊ शकते. जर तुम्हाला स्मार्टफोनची स्क्रीन जास्त वेळ ऑन ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ मोडची मदत घ्यावी लागेल. या फीचरमध्ये यूजर्स फोन स्क्रीनसाठी लिमिट सेट करू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ मोड देण्यात आला आहे. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले जास्त काळ चालू ठेवायचा असेल तर हे फिचर तुमच्यासाठी उपयुक्त आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर फोन लॉक पुन्हा पुन्हा ओपन करण्याची गरज नाहीशी होते आणि तुमच्या सोयीनुसार फोनची स्क्रीन चालू राहते. हे वैशिष्ट्य कसे सक्षम करावे. येथे आम्ही तुम्हाला असे करण्याची पद्धत सांगणार आहोत.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ हे फिचर अतिशय उपयुक्त आहे

‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ मोडमध्ये, वापरकर्त्याला त्याच्या आवडीनुसार स्क्रीन टाईम सेट करण्याची परवानगी मिळते. जर एखाद्या वापरकर्त्याला एक मिनिट स्क्रीन चालू ठेवायची असेल तर तो एका मिनिटाचा स्क्रीन टाईम सेट करू शकतो. या मोडमध्ये, 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, ऑलवेज ऑन डिस्प्ले किंवा कधीही नाही असे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही पर्याय सेट करू शकता आणि तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन टाईम लिमिट सेट करू शकता.

अशा प्रकारे फिचर इनेबल करा

  • अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हे फीचर चालू करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सर्व प्रथम, फोनच्या सेटिंग्जवर जा आणि डिस्प्ले पर्यायावर टॅप करा.
  • आता खाली स्क्रोल करा आणि लॉक स्क्रीन पर्यायाच्या खाली स्क्रीन ‘टाइमआउट पर्याय’ निवडा.
  • त्यावर क्लिक करताच टायमिंगचे पर्याय तुमच्या समोर येतील.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
  • यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडून तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन टाईम लिमिट सेट करू शकता.
  • Never चा पर्याय देखील आहे, जो आनेबल केल्यानंतर डिस्प्ले नेहमी चालू राहील.
  • जो पर्यंत तुम्ही लॉक स्क्रीनच बटण दाबून फोन बंद करत नाही तो पर्यंत तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले चालू राहणार आहे.

हे फिचर कोणासाठी फायदेशीर?

ज्यांना फोनची स्क्रीन जास्त वेळा चालू ठेवायची आहे त्यांच्यासाठी हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही फोनवर एखादे ई-बुक वाचत असाल तरी ते खूप उपयुक्त ठरेल. यासोबतच इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये हे फीचर सक्षम ठेवणे फायदेशीर आहे.

Web Title: How set screen time limit for your mobile as per your preference know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • smartphone tips
  • smartphone update
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य
1

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित
2

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
3

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट
4

तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.