Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

Smartphone Privacy: स्मार्टफोनची प्रायव्हसी वाढावी आणि आपली सुरक्षा टिकून राहावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. तुम्ही तुमची सुरक्षा वाढवण्यासाठी काही स्मार्टफोन सेटिंगची देखील मदत घेऊ शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 10:57 PM
Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

Follow Us
Follow Us:
  • फोन लॉक असतानाही तुमचे मेसेज दिसतायत?
  • फोन लॉक असतानाही तुमचे मेसेज दिसतायत?
  • लॉक स्क्रीनवरून मेसेज गायब करण्याची सोपी ट्रिक जाणून घ्या
आजच्या काळात स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. कारण अनेकदा नोटिफिकेशनवर असे काही मेसेज येतात, की जर हे मेसेज कोणी पाहिले तर नक्कीच तुमची ऑनलाईन सुरक्षा धोक्यात येऊ शकते. यातीलच एक नोटिफिकेशन म्हणजे ओटीपी. ओटीपीवर आपली ऑनलाईन सुरक्षा अवलंबून असते. जर आपल्या स्मार्टफोनवरील ओटीपी चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला तर तुमची ऑनलाईन सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

कारण बँकिंग ऐप, UPI पेमेंट, सोशल मीडिया लॉगिन किंवा ऑनलाइन शॉपिंग, प्रत्येक ठिकाणी ओटीपीचा वापर केला जातो. अनेक स्मार्टफोनमध्ये अशी सेटिंग असते की ओटीपी थेट तुमच्या लॉक स्क्रीनवर दिसतो. जर एखाद्या स्कॅमरने ही ओटीपीची नोटिफिकेशन बघितली तर? केवळ ओटीपीच नाही तर आपल्या स्मार्टफोनमध्ये अशा अनेक नोटिफिकेशन येतात जर त्या चुकीच्या हातात पडल्या तर तुमची सुरक्षा नक्कीच धोक्यात येईल. अशावेळी सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन सेटिंगचा वापर करू शकता. स्मार्टफोनमध्ये अशी एक सेटिंग असते ज्यामुळे तुम्ही लॉक स्क्रीनवर दिसणाऱ्या नोटिफिकेशनची सेटिंग बदलून तुमची सुरक्षा वाढवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

अँड्रॉइड फोनवर ओटीपी नोटिफिकेशन कसे लपवायचे?

जर तुम्ही अँड्राईड यूजर असाल तर काही सोप्या सेटिंग बदलून तुमची प्रायव्हसी अधिक मजबूत करू शकता. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग ओपन करा आणि नोटिफिकेशन पर्याय निवडा. इथे तुम्हाला लॉक स्क्रीन नोटिफिकेशन संबंधित पर्याय दिसेल. यामधे तुम्ही “हाईड सेंसेटिव्ह कंटेट” संबंधित पर्याय निवडू शकता. तुम्ही स्मार्टफोनमध्ये ही सेटिंग चालू केल्यानंतर तुम्हाला लॉक स्क्रीनवर मेसेज कंटेंट दिसणार नाही. केवळ तुम्हाला लॉक स्क्रीनवर अँपचे नाव दिसेल. तुम्हाला महत्त्वाच्या नोटिफिकेशन वाचण्यासाठी फोन अनलॉक करावा लागणार आहे.

iPhone मध्ये लॉक स्क्रीनवर कशी गायब कराल?

आयफोन यूजर्ससाठी देखील Apple ने प्रायव्हसी संबंधित काही फीचर्स देण्यात आले आहे. आयफोन यूजर्स सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशनवर टॅप करा आणि आता शो प्रिव्ह्यु पर्याय निवडा. आता इथे व्हेन अनलॉक आणि नेव्हर हा पर्याय निवडा. यानंतर, तुम्ही फेस आयडी, टच आयडी किंवा पासकोडने फोन अनलॉक करेपर्यंत ओटीपी किंवा कोणत्याही मेसेजमधील मजकूर स्क्रीनवर दिसणार नाही.

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी

आणखी वाढणार स्मार्टफोन यूजर्सची प्रायव्हसी

लॉक स्क्रीन नोटिफिकेशन लपवण्याचा फायदा केवळ ओटीपीपर्यंत मर्यादित नाही. यामुळे तुमचे पर्सनल मेसेज, बँक अलर्ट, ईमेल आणि अ‍ॅप नोटिफिकेशन सर्वकाही सुरक्षित राहतं आणि दुसऱ्यांच्या नजरेपासून दूर राहतं. यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतोच, शिवाय तुमचे वैयक्तिक संभाषण देखील सुरक्षित राहते.

Web Title: How to hide notifications from smartphone lock screen know some easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 10:57 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित
1

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
2

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव
3

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
4

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.