Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

ऑनलाईन रेल्वे तिकीटी वापरल्या जाणाऱ्या यूटीएस अ‍ॅपवरून आता मासिक पास काढण्याची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. आता मासिक पास काढण्याची प्रवाशांना RailOne अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. याची प्रोसेस जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 06:13 AM
UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • RailOne अ‍ॅप ठरतंय प्रवाशांसाठी नवं वरदान
  • लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी!
  • RailOne वरून तिकीट बुक करण्याची पद्धत जाणून घ्या
मुंबईतील लोकल ट्रेन प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता प्रवासी मंथली लोकल ट्रेन पास बुकिंग यूटीएस (UTS) अ‍ॅपवर करू शकणार नाहीत. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना सर्व नवीन पास बुकिंगसाठी RailOne अ‍ॅपचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करणं असा आहे. सरकारने घोषित केलेल्या या निर्णयानंतर यूजर्समध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत UTS चा वापर करत असलेल्या यूजर्सना नव्या अ‍ॅपवर तिकीट कशी बुक करावी, याबाबत काही शंका आहे.

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

नव्या अ‍ॅपमुळे यूजर्समध्ये प्रचंड गोंधळ

इंडियन रेल्वेने यूटीएस अ‍ॅपमधून मासिक लोकल ट्रेन पास बुकिंगची सुविधा हटवली आहे. त्यामुळे आता यूजर्सना त्यांचा ऑनलाईन मंथली पास बुक करण्यासाठी RailOne अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. पण RailOne अ‍ॅपवरून तिकीट कसे बुक करावे, याची प्रोसेस काय आहे, यूजर्समध्ये प्रचंड गोंधळ आहे. खरं तर RailOne अ‍ॅपवरून मंथली पास बुक करण्याची प्रोसे अगदी सोपी आहे. तुम्ही काही सोप्या पद्धतीने RailOne अ‍ॅपवर तुमचा मंथली पास बुक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – RailOne)

RailOne अ‍ॅपवर असं बुक करा तिकीट

RailOne अ‍ॅपवर तिकीट बुक करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन पास काढू शकता किंवा तुमचा जुना पास रिन्यू करू शकता. चला तर मग याबाबत आता जाणून घेऊया.

  • लोकल ट्रेन पास बुकिंग यूटीएस अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर RailOne अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी एक मेसेज दिसेल.
  • समोर दिसणाऱ्या डाऊनलोड नाऊ या पर्यायावर क्लिक करा आणि RailOne अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करा.
  • आता RailOne अ‍ॅप ओपन करा. यानंतर स्कीप किंवा कंटिन्यूवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर मुख्य अ‍ॅप विंडो ओपन होणार आहे.
  • तुम्ही जर नवीन यूजर असाल तर समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर मोबाईल नंबर एंटर करून तुम्ही RailOne अ‍ॅपमध्ये लॉगिन करू शकता.
  • पण जर तुम्ही रेल कनेक्ट किंवा यूटीएस यूजर असाल तर तुम्हाला रजिस्टर खाली दिसणाऱ्या संबंधित लोगोवर क्लिक करावं लागणार आहे.
  • यूटीएसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
  • आता तुम्हाला एक ओटीपी येईल, तो व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल, ती तपासा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला 6 अंकी पिन सेट करण्याचा ऑप्शन दिसणार आहे.
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
  • आता रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन तुमच्यासमोर अ‍ॅपची विंडो ओपन होईल.
  • आता अनरिझर्व ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला पास काढण्यासाठी सर्व माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर पेमेंट करताना तुम्हाला आयडी कार्ड सिलेक्ट करावं लागणार आहे.
  • यानंतर तुम्ही पेमेंट करून तुमचा पास बुक करू शकता.

तिकीट बुकींगवर मिळणार डिस्काऊंट

RailOne अ‍ॅप अनारक्षित तिकीटींच्या डिजीटल बुकींगवर सुमारे 3 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करते आहे. ही ऑफर 14 जानेवारी 2026 पासून 14 जुलै 2026 पर्यंत लागू असणार आहे. डिजीटील व्यवहारात वाढ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Web Title: How to book pass and local ticket in railone app know the easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 06:13 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
1

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
2

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
3

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
4

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.