• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Check If Your Laptop Has A Virus Tech News In Marathi

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून

लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरल्यास केवळ कामगिरीच नाही तर तुमचा महत्त्वाचा डेटा देखील धोक्यात येऊ शकतो. काही लहान-लहान संकेत वेळेवर ओळखले तर मोठे नुकसान टाळता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2025 | 12:16 PM
लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून

(फोटो सौजन्य – istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरल्यास काही संकेत प्रामुख्याने दिसून येतात.
  • हे संकेत तुम्हाला धोक्याची घंटा देत असतात.
  • वेळीच लॅपटॉपमधील व्हायरस काढल्यास त्याला सुरक्षित करता येऊ शकते.
लॅपटॉपमध्ये व्हायरस येणे ही सामान्य गोष्ट आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरता किंवा यूएसबीद्वारे डेटा ट्रान्सफर करता. परंतु जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर ते तुमचा महत्त्वाचा डेटा खराब करू शकते. तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस आहे की नाही हे कसे कळेल आणि ते कसे रोखायचे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर लॅपटॉपमध्ये व्हायरस असल्यास काय करता येईल, याबाबत जाणून घेऊया.

BSNL चे ‘संचार मित्र’ App नक्की कसे आहे? ‘संचार आधार’ घेणाऱ्यांना बीएसएनएल युजर्सना मिळणार फायदे

लॅपटॉप वारंवार क्रॅश होतो

जर तुमचा लॅपटॉप कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार क्रैश होत असेल किंवा ॲप्लिकेशन्स प्रतिसाद देणे थांबवत असतील, तर कदाचित सिस्टममध्ये व्हायरस किंवा मालवेअर शिरले असेल. असे व्हायरस सिस्टम फाइल्समध्ये करप्ट होतात आणि लॅपटॉपला अनेक वेळा रीस्टार्ट करण्यास भाग पाडतात.

इंटरनेट नसतानाही पॉप-अप जाहिराती दिसणे

जर तुमची सिस्टम इंटरनेटशी कनेक्ट नसतानाही पॉप-अप जाहिराती स्क्रीनवर दिसत असतील, तर लॅपटॉपमध्ये व्हायरस असल्याचे स्पष्ट संकेत आहे. अशा जाहिरातींवर क्लिक करणे धोकादायक ठरू शकते, कारण ते तुमचा डेटा खराब करू शकतात किंवा अधिक मालवेअर डाउनलोड करू शकतात.

अचानक मंद कामगिरी

जर लॅपटॉप अचानक मंदावला, प्रोग्राम्स उघडण्यास वेळ लागला, फाइल्स लोड होण्यास उशीर झाला किंवा सीपीयू-रॅमचा वापर अचानक ७० ते ८०% पर्यंत वाढला, तर ते देखील व्हायरसचे लक्षण असू शकते. मालवेअर सिस्टम संसाधनांचा गैरवापर करून कामगिरीवर परिणाम करते.

फाइल्स आणि सेटिंग्जमध्ये अचानक बदल

जर तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स गायब होऊ लागल्या, फाइल्सची नावे बदलली किंवा सिस्टममध्ये अज्ञात फाइल्स आणि फोल्डर्स दिसू लागले, तर समजून घ्या की बॅकग्राउंडमध्ये एक धोकादायक व्हायरस काम करत आहे. असे व्हायरस सेटिंग्जमध्ये अवांछित बदल देखील करू शकतात.

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

लॅपटॉपमधून व्हायरस कसे काढायचे?

  • जर सिस्टममध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल केलेला नसेल, तर प्रथम एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून सॉफ्टवेअर खरेदी करा.
  • इंस्टॉलेशननंतर संपूर्ण सिस्टम स्कॅन करा. स्कॅन पूर्ण झाल्यानंतर, सॉफ्टवेअर
  • तुम्हाला व्हायरस कसा काढायचा ते दाखवेल.
    लक्षात ठेवा, व्हायरस काढून टाकण्यात विलंब किवा निष्काळजीपणा तुमचा महत्त्वाचा डेटा धोक्यात आणू शकतो.

Web Title: How to check if your laptop has a virus tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • laptop tips
  • Tech News
  • virus

संबंधित बातम्या

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स
1

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे
2

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स
3

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर
4

‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

Feb 08, 2026 | 09:06 AM
रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Feb 08, 2026 | 08:48 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Feb 08, 2026 | 08:31 AM
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.