Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Yojana: पीएम किसान योजना यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ऑनलाइन पोर्टलवर कशा प्रकारे करू शकता तक्रार? जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, भारत सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. हे पैसे तीन भागांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. प्रत्येक हफ्ता साधारणपणे 2000 रुपयांचा असतो. भारत सरकार या योजनेला पूर्णप

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2025 | 09:52 AM
PM Kisan Yojana: पीएम किसान योजना यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ऑनलाइन पोर्टलवर कशा प्रकारे करू शकता तक्रार? जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana: पीएम किसान योजना यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ऑनलाइन पोर्टलवर कशा प्रकारे करू शकता तक्रार? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

24 फेब्रुवारी 2024 पासून पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हफ्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. पण अजूनही असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या खात्यात 19 वा हफ्ता आला नाही. त्यामुळे पंतप्रधान किसान योजनेच्या यादित आपलं नाव आहे की नाही यासाठी शेतकरी गोंधळले आहेत. आता आम्ही तुम्हाला काही ऑनलाईन प्रोसेस सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

हा आहे Airtel चा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे खाास बेनिफिट्स! एवढी आहे किंमत

पंतप्रधान किसान लाभार्थी यादी कशी तपासायची?

  • शेतकरी खालील स्टेप्स फॉलो करून त्यांची लाभार्थी यादी ऑनलाइन तपासू शकतात
  • सर्वप्रथम अधिकृत पीएम-किसान पोर्टलवर जा: pmkisan.gov.in
  • त्यानंतर ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
  • तुमचा योग्य आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
  • नंतर, तुमची पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी Get Data वर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला कोणताही डेटा आढळला नाही, तर याचा अर्थ या यादीत तुमचं नाव समाविष्ट नाही.
  • अशा परिस्थितीत जर कोणत्याही शेतकऱ्याचे नाव गहाळ असेल तर त्यांनी मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तसेच जर यादीत तुमचं नाव असेल आणि तरी देखील तुम्हाला 19 व्या हफ्त्याचे पैसे आले नसतील तर याबाबत तुम्ही पोर्टलवर तक्रार देखील करू शकता. यासाठी देखील तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

पीएम-किसान पोर्टलवर ऑनलाइन तक्रार कशी करावी?

जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळाले नसतील, तर तुम्ही पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर पीएम किसानची अधिकृत वेबसाइट ओपन करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला वेबसाइटमध्ये किसान कॉर्नरचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • किसान कॉर्नरमध्ये, तुम्हाला ‘तक्रार नोंदवा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला तुमचे सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील आणि तक्रार सबमिट करावी लागेल.
  • तुम्ही किसान कॉर्नर विभागात तुमच्या तक्रारीचा स्टेटस देखील तपासू शकता. या पर्यायाद्वारे तुम्ही कंप्लेन स्टेटस सहजपणे ट्रॅक करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्यासाठी अडचण येत असेल इतर देखील काही मार्ग आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तक्रार करू शकता. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांच्या खात्यात 2000 रुपये मिळाले नाहीत ते ऑनलाइन पोर्टल तसेच इतर मार्गांनी त्यांची तक्रार दाखल करू शकतात.

Apple iPhone 16e: काय सांगता! नवीन आयफोन तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, या दिवशी सुरु होणार विक्री

तुम्हाला पोर्टलवर तक्रार करण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही शेतकरी पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक 1800-115-526 किंवा 155261 वर कॉल करून तक्रार करू शकतात. हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला असतो. यासोबतच, शेतकरी pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे तक्रारी करू शकतात. ईमेल पाठवताना, तुम्ही तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती यासारखी सर्व माहिती द्यावी.

Web Title: How to check your name in the list of pm kisan yojana know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • PM Kisan Scheme
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
1

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन
3

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
4

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.