Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? चिंता करण्याची गरज नाही. काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही रिचार्ज कॅन्सल करू शकता आणि पैसे देखील परत मिळवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 12:56 PM
चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स जिओने MyJio अ‍ॅपवर चुकीच्या नंबरवर केलेला रिचार्ज 3 तासांच्या आत कॅन्सल करून पैसे परत मिळवण्याची सुविधा दिली आहे.
  • हा रिफंड फीचर फक्त MyJio वरून केलेल्या रिचार्जसाठी लागू असून इतर पेमेंट अ‍ॅप्सवर उपलब्ध नाही.
  • यूजर्स ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन ‘Cancel Plan’ पर्याय वापरून सहजपणे रिचार्ज रद्द करून रिफंड मिळवू शकतात.
तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की, तुम्ही तुमच्या फोनमध्ये रिचार्ज करण्यासाठी गेलात आणि एखाद्या चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? अशा परिस्थितीत आपल्याला वाटतं की आपले पैसे वाया गेले आणि आपलं नुकसान झालं. कारण ज्या फोनमध्ये रिचार्ज करायचा आहे, त्याऐवजी दुसऱ्याच नंबरवर रिचार्ज केला. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण जर आता तुमच्याकडून अशी चुकं झाली तरी तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

कारण भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जियो त्यांच्या यूजर्ससाठी एक खास फीचर घेऊन आली आहे. या फीचरअंतर्गत चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्यास यूजर्सना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. याला तुम्ही एखादा हॅक किंवा ट्रिक बोलू शकता. ज्याच्या मदतीने चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाल्यास एका मर्यादित वेळेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे रिफंड मिळणार आहेत. यामुळे तुम्हाला कोणत्याही नुकसानाला सामोरे जावे लागणार नाही आणि तुमचे पैसे देखील वाया जाणार नाहीत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

जिओ यूजर्सना मिळणार हे फीचर

जिओच्या या फिचरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही चुकून ज्या व्यक्तिच्या नंबरवर रिचार्ज केला आहे, त्या व्यक्तीला नं सांगता तुम्हाला तुमचा रिफंड मिळणार आहे. यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. कंपनीची अट अशी आहे की, हा रिचार्ज MyJio वरून केला पाहिजे. जर तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गूगल पे सारख्या इतर कोणत्याही ॲपद्वारे चुकीचा रिचार्ज केल्यास, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे जिओ यूजर्स नेहमी लक्षात ठेवा की, MyJio वरून रिचार्ज केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

चुकीचा रिचार्ज केल्यास पैसे परत कसे मिळवायचे

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमधील MyJio अ‍ॅरप ओपन करा आणि यामधील ट्रांजेक्शन हिस्ट्रीवर क्लिक करा.
  • आता त्या ट्रांजेक्शन हिस्ट्रीवर क्लिक करा, जिथे चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला आहे.
  • या विभागात तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये 3 तासांपर्यंत प्लॅन रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • आता कॅन्सल प्लॅन ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला प्लॅन रद्द करण्याचे कारण आणि रिंफड सोर्स विचारला जाईल.
  • विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि रिचार्ज रद्द करा. यानंतर काही वेळातच तुम्ही सांगितलेल्या सोर्समध्ये पैसे रिफंड केले जातील.
या हॅक किंवा ट्रिकच्या मदतीने तुम्ही चुकून चुकीच्या नंबरवर रिचार्ज केल्यास, पैसे परत मिळवू शकता. मात्र, हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे पैसे फक्त रिचार्ज केल्याच्या 3 तासांच्या आतच परत मिळू शकतात.

Web Title: How to get refund if recharged is done on wrong number know in trick tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस
1

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस

Jio Airtel Recharge Price Hike: स्वस्त डेटा विसरा? Jio-Airtel प्लॅन्समध्ये होणार मोठा बदल
2

Jio Airtel Recharge Price Hike: स्वस्त डेटा विसरा? Jio-Airtel प्लॅन्समध्ये होणार मोठा बदल

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर
3

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सॲपवरील 5 धोकादायक स्कॅम; तुमची एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट… जाणून घ्या
4

व्हॉट्सॲपवरील 5 धोकादायक स्कॅम; तुमची एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट… जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.