Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर व्ह्युज आणि फॉलोवर्स वाढत नाही? ही सेटिंग अनेबल करताच संपेल तुमचं टेंशन

इंस्टाग्रामवर कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करावा लागणार आहे. तुम्ही नेहमीच ट्रेंडिंग कंटेंट तयार केला पाहिजे, कारण वापरकर्त्यांना फक्त ट्रेंडिंग काय आहे ते पाहणे आवडते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2025 | 03:40 PM
Instagram वर व्ह्युज आणि फॉलोवर्स वाढत नाही? ही सेटिंग अनेबल करताच संपेल तुमचं टेंशन

Instagram वर व्ह्युज आणि फॉलोवर्स वाढत नाही? ही सेटिंग अनेबल करताच संपेल तुमचं टेंशन

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फोटो आणि रिल्स शेअर करून आपण देखील इतरांसारखं फेमस व्हाव, असं अनेकांना वाटतं. यासाठी युजर्स खूप मेहनत देखील घेतात, जेणेकरून त्यांनी शेअर केलेल्या रिल्सला चांगले व्ह्यूज मिळतील आणि फॉलोअर्स वाढतील. पण खूप मेहनत करूनही जर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढले नाहीत तर लोक त्यांची मेहनत व्यर्थ समजतात. अशावेळी अनेकजण निराश होतात. पण तुम्हाला टेंशन घेण्याची गरज नाही, तुम्ही इंस्टाग्राममधील एका सोप्या सेटिंगच्या मदतीने इंस्टाग्रामवर रिल्स आणि फॉलोवर्स वाढवू शकता.

Tech Tips: WhatsApp Calls रेकॉर्ड करायचे आहेत? 90 टक्के लोकांना माहीत नाही ही सोपी पद्धत

इंस्टाग्रामवर तुमचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामच्या अशा काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही इंस्टाग्रामवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स अगदी सहज वाढवू शकता. यासाठी, तुमच्या इंस्टाग्रामवर कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करावा लागणार आहे. सेटिंगमधील हा बदल तुम्हाला इंस्टाग्रामवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

इंस्टाग्राममध्ये ही सेटिंग अनेबल करा

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्राम ओपन करा.
  • इंस्टाग्राममधील तुमच्या प्रोफाइलवर जा.
  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा आणि मीडिया क्वालिटी पर्यायावर टॅप करा.
  • मीडिया क्वालिटीवर क्लिक केल्यानंतर, कमी मोबाइल डेटा वापरा डिसेबल करा.
  • येथे, दुसऱ्या क्रमांकावर दाखवलेला अपलोड हाय क्वालिटी पर्याय इनेबल करा आणि नंतर तिसरा ऑप्शन डिसेबल करा.
  • असे केल्याने, तुमचे सर्व फोटो आणि व्हिडिओ हाय क्वालिटीमध्ये अपलोड केले जातील.

इंस्टाग्रामवर हाय क्वालिटी कंटेट अनेकदा पसंत केली जाते आणि ती तुमची व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढविण्यात देखील मदत करते. हे सेटिंग चालू करून, तुम्ही तुमचे व्हिडीओ आणि फोटो हाय क्वालिटीमध्ये पोस्ट करू शकता, जी तुमच्या फॉलोवर्सना आवडू शकते.

तुमचं Instagram Account सस्पेंड झालंय? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने होईल रिकव्हर

रील पोस्ट करण्यापूर्वी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही रील पोस्ट करणार असाल, तेव्हा त्याच्या ऑडिओ पर्यायावर जा. येथे तुम्हाला ऑडिओला पुन्हा नाव देण्याचा पर्याय दाखवला जाईल. Rename Audio वर क्लिक करा आणि ऑडिओच्या नावात Instagram Tips And Marketing लिहा आणि डन करा. असे केल्याने इतर कोणत्याही वापरकर्त्याचे नाव तुमच्या रीलवर दिसणार नाही. जर कोणी तुमचा ऑडिओ पाहिला आणि त्यावर रील बनवला तर तो तुमची रिच वाढेल.

तुम्ही नेहमीच ट्रेंडिंग कंटेंट तयार केला पाहिजे, कारण वापरकर्त्यांना फक्त ट्रेंडिंग काय आहे ते पाहणे आवडते. म्हणून, ट्रेंडवर निश्चितपणे लक्ष केंद्रित करा. व्हिडिओ गुणवत्ता आणि एडिटिंगकडे देखील लक्ष द्या आणि एक जबरदस्त कॅप्शन जोडा.

Web Title: How to increase view and followers on instagram know some easy tips which will help you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.