Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

सोशल मीडियावर रिल्स अपलोड करून कंटाळा आला? व्ह्युज मिळत नाहीत? काय करावे सूचत नाही? चिंता करू नका. तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्ह्युज मिळवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 11:02 AM
Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, 'या' टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, 'या' टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Follow Us
Follow Us:
  • ट्रेंडिंग टॉपिक आणि लोकप्रिय ऑडिओ वापरल्यास तुमचा कंटेट अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.
  • व्हिडीओच्या सुरुवातीचे काही सेकंद आकर्षक ठेवून प्रश्न किंवा धक्कादायक माहितीने यूजर्सचे लक्ष वेधून घ्या.
  • फॉलोवर्स कधी ॲक्टिव्ह असतात हे इनसाइट्समध्ये तपासा आणि वेगवेगळ्या प्रकारचा उपयोगी कंटेट योग्य वेळी पोस्ट करा.
स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. आजच्या काळात सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून अनेकजण त्यांच्या कामासाठी आणि बिझिनेससाठी देखील याचा वापर करतात. इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण असे अनेकजण असतात ज्यांनी शेअर केलेल्या रिल्सला चांगले व्ह्युज मिळत नाहीत. त्यामुळे महागड्या प्रमोशनची गरज पडते. पण तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात ठेऊन सोशल मीडियावर कंटेट शेअर केला तर तुम्ही महागड्या प्रमोशनशिवाय लाखो लोकांपर्यंत तुमचा कंटेट पोहोचवू शकता.

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

ट्रेंडिंग विषयाची निवड करा

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना नेहमी ट्रेंडिंग टॉपकची निवड करा. कोणतीही पोस्ट किंवा रिल तयार करण्यापूर्वी सण, व्हायरल बातम्या, नवीन ट्रेंड्स याबद्दल माहिती मिळवा. यामुळे तुम्ही लोकांना तुमच्या कंटेटकडे आकर्षित करू शकता. ट्रेंडिंग विषय आणि ऑडिओमुळे तुमचा कंटेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

व्हिडीओची सुरुवात आकर्षक ठेवा

कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताना त्या व्हिडीओचे पहिले काही सेकंद यूजर्सना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जर तुम्ही शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात बोरिंग किंवा कंटाळवाणी असेल तर यूजर्स तुमचा व्हिडीओ स्किप करण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हिडीओच्या सुरुवातीला प्रश्न विचारणं, चकित करणारी माहिती देणं किंवा व्हिडीओमध्ये काय खास असणार हे सांगण, ही चांगली सुरुवात ठरू शकते.

लोकांच्या फायद्याचा कंटेट तयार करा

केवळ व्हिडीओ सुंदर आहे, म्हणून प्रत्येकवेळी व्ह्युज मिळत नाही. असा कंटेट तयार करा ज्यामधून काही शिकू शकता, माहिती मिळू शकते किंवा लोकांचे मनोरंजन केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, सोप्या टिप्स, छोटी माहिती, समस्यांचे उत्तर, किंवा एखादी मजेदार माहिती. जेव्हा लोकांना वाटेल की तुम्ही शेअर केलेला कंटेट त्यांच्या फायद्याचा आहे, तेव्हाच तुमचा कंटेट व्हायरल होऊ शकतो.

पोस्ट शेअर करण्याच्या वेळेकडे लक्ष द्या

चांगला आणि आकर्षक कंटेट तयार केल्यानंतर हा कंटेट योग्यवेळी पोस्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही अकाऊंट इनसाइट्समध्ये जाऊन पाहू शकता की तुमचे फॉलोवर्स कोणत्या वेळी जास्त ॲक्टिव्ह असतात. हीच वेळी लक्षात घेऊन रिल्स आणि पोस्ट शेअर करण्याचा प्रयत्न करा.

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

वारंवार एकच कंटेट पोस्ट करू नका

जर तुम्ही वारंवार एकाच प्रकारचा कंटेट अपलोड केला तर तुमचा कंटेट कंटाळवाणा वाटू शकतो. त्यामुळे सतत वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करण्याचा प्रयत्न करा. रिलचे कॅप्शन आणि कव्हर पेज देखील मजेशीर ठेवा.

Web Title: How to increase views on social media without expensive promotion here are some gamechanger tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • instagram
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
1

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
2

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
3

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
4

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.